Widgets Magazine
Widgets Magazine

केंद्र सरकार तिहेरी तलाकसाठी कडक कायदा करेल

मंगळवार, 16 मे 2017 (09:48 IST)

सध्या सुप्रीम कोर्टात तिहेरी तलाकप्रकरणावर सुनावणी सुरु आहे. यात महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी केंद्र सरकारची भूमिका स्पष्ट करताना, जर सुप्रीम कोर्टानं तिहेरी तलाक, निकाह-ए-हलाल आणि बालविवाहसारख्या प्रथा संपुष्टात आणणार असेल, तर केंद्र सरकार त्यासाठी कडक कायदा करेल, असं सांगितलं.

सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती जे.एस. खेहर यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय खंडपीठासमोर याप्रकरणी सुनावणी सुरु आहे. यात केंद्र सरकरची बाजू मांडताना रोहतगी म्हणाले की, ”जर न्यायालयाने तिहेरी तलाक पद्धत तत्काळ अमान्य करेल, तर केंद्र सरकार मुस्लीम समाजातील विवाह आणि घटस्फोटसाठी वेगळा कायदा अस्तित्वात आणेल.”Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

रामदास आठवले यांनी बिबट्या दत्तक घेतला

वन्यजीव दिनानिमित्त केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बोरिवलीच्या संजय गांधी ...

news

ज्येष्ठ संत श्रीधरस्वामी महाराज पंचगव्हाणकर यांचे देहावसान

महाराज पंचगव्हाणकर (८६) यांचे देहावसान झाले आहे. अकोला जिल्ह्यातील पंचगव्हाण येथील ...

news

आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत : उद्धव ठाकरे

सत्तेत असू किंवा विरोधात पण आम्ही नेहमी शेतकऱ्यांसोबत आहोत अस म्हणत शिवसेना पक्षप्रमुख ...

news

लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर

जगात अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका चीन ...

Widgets Magazine