Widgets Magazine
Widgets Magazine

रावणदहनावर बंदी घालणारी याचिका फेटाळली

मंगळवार, 11 जुलै 2017 (17:04 IST)

suprime court

दसऱ्याच्या निमित्ताने होणाऱ्या रावणदहनावर बंदी घालण्याची मागणी करणारी एक जनहित याचिकाफेटाळून लावली. राज्यघटनेने देशातील सर्व नागरिकांना धार्मिक आचरण करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असे कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यासाठी दिले आहे. सरन्यायायाधीश जे.एस. खेहर आणि न्या. डी.वाय. चंद्रचुड यांनी या जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान राज्यघटनेतील 25 व्या कलमातील तरतूदींची आठवण करून दिली.

हरियाणातील पत्रकार आनंद प्रकाश शर्मा यांनी रावणदहनाच्या विधीवर बंदी घालण्याची मागणी केली होती. या प्रथेचा वाल्मिकी रामायण किंवा तुलसी रामायणात कोणताही आधार किंवा समर्थन आढळत नाही, असे शर्मा यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले होते. या प्रथेमुळे हिंदूंमधील एका गटाच्या भावनाही दुखावल्या जातात आणि त्यामुळे पर्यावरणाचेही नुकसान होत असते, असाही दावा या याचिकेमध्ये करण्यात आला होता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

15 जुलैपासून कोल्हापूरसह पाच जिल्ह्यामध्ये हेल्मेट सक्तीे

कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यामध्ये 15 ...

news

आता चोख उत्तर देण्याची वेळ आली आहे : संजय राऊत

अमरनाथ यात्रेवर झालेला हल्ला हा देशावरचा हल्ला आहे, दिल्लीत बसलेल्या सरकारवरील हल्ला आहे. ...

news

नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका

कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्यासह 24 जणांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मत्स्य ...

news

फ्री बर्गर पडलं महाग, पोट फुटले

एखादी खाण्याची वस्तू फ्री जरी मिळत असली तरी पोट आपले आहे हे विसरून चालत नाही. अशात अनेकदा ...

Widgets Magazine