testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

प्रवेश मिळणार का ?

Last Modified सोमवार, 5 नोव्हेंबर 2018 (09:40 IST)
सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरामध्ये सर्वच वयोगटातील महिलांना परवानगी देऊनही अजूनही प्रवेश मिळालेला नाही. मागील महिन्यात न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतर पहिल्यांदाच शबरीमला मंदिर खूले करण्यात आले, पण अयप्पा भक्त आणि हिंदूत्ववादी संघटनांनी केलेल्या प्रचंड विरोधामुळे महिलांना मंदिर प्रवेश झालाच नाही.
त्यानंतर आज विशेष पूजेसाठी शबरीमला मंदिराचे दरवाजे उघडले जाणार आहेत. दरम्यान वार्तांकनासाठी महिला पत्रकारांना बंदी घालण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरात १४४ कलम लागू करत जमावबंदी केली आहे.
राज्य शासनाकडून २३०० पोलिसांचा फौडफाटा मंदिर परिसरात तैनात करण्यात आला आहे.


यावर अधिक वाचा :

PUBG गेम आपल्याला पोहोचवू शकतो हॉस्पिटलमध्ये

national news
व्हिडिओ गेम PUBG बद्दल आपल्याला माहिती असेलच परंतु आपल्याला कदाचित याच्या वाईट ...

प्रजास्ताक दिनाचा इतिहास

national news
भारताला ब्रिटीश राजवटीपासून १५ ऑगस्ट १९४७ ला स्वातंत्र्य मिळाले. यामागे भारताचा ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

डाउनलोड स्पीडमध्ये रिलायंस जिओ अव्वल

national news
गेल्या वर्षभरात 4जी डाउनलोड स्पीडच्या बाबतीत जिओने अव्वल क्रमांक गाठलाय. 2018 मध्ये जिओ ...

मायक्रोसॉफ्ट Windows 7 चा सपोर्ट बंद करणार

national news
प्रसिद्ध कंपनी मायक्रोसॉफ्टने Windows 7 चा सपोर्ट बंद करण्याची तयारी केली आहे. विंडोज ७ ...

धर्मगुरू झाकीर नाईकच्या संपत्तीवर टाच

national news
अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) वादग्रस्त मुस्लिम धर्मगुरू झाकीर नाईकच्या मुंबई आणि ...

राज ठाकरे यांचा व्यंगचित्रातून टोला

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र ...

भय्यू महाराज आत्महत्या प्रकरण, तिघांना अटक

national news
भय्यू महाराज आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी प्रमुख सेवक विनायक दुधाळे, शरद देशमुख आणि पलक ...

बोस कुटुंबीयांना पीएमओचे 7 दूरध्वनी

national news
कोलकाता- नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासंदर्भातील 64 कागदपत्रे प्रसिद्ध करण्याच्या पश्चिम ...

लोकसभा निवडणुक: तारखा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ...

national news
लोकसभा निवडणुकीची घोषणा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. याबाबत ...