testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

फटाके फोडण्यासाठी वेळ पाळली नाही

Last Modified शनिवार, 10 नोव्हेंबर 2018 (09:40 IST)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात फटाके फोडण्यासाठी रात्री ८ ते १० ची ठरवून दिलेली वेळ धुडकावून लावल्याचे चित्र पहायला मिळाले. मुंबई-ठाण्यासह सर्व परिसरात रात्री उशिरापर्यंत धडाडधूम सुरू असल्याचे चित्र पाडवा आणि भाऊबिजेला दिसले.
दरम्यान, नियम मोडल्याप्रकरणी आठ जणांना अटक केली असून शंभराहून अधिकव्यक्तींवर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील अनेकांकडून दंड वसूल करण्यात आला.

ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात बुधवारी पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर विविध पोलीस ठाण्याअंतर्गत कारवाईला वेग आला. मात्र मुंबईचे दोन्ही जिल्हे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत
कारवाई करण्यात आली आहे. मुंबईत मरिन लाईन्स परिसरात सात जणांकडून दंड वसूल केला. त्यापाठोपाठ परिमंडळ ४ अंतर्गत ३७ ते ४० गुन्हे दाखल झाले आहेत. यात आर. ए. के. मार्ग पोलीस ठाण्याअंतर्गत पाच गुन्हे दाखल असून आठ जणांना अटक करण्यात आली आहे.


यावर अधिक वाचा :

फेसबुक चालवत नसला तरी एक मोठी आयटी कंपनी आपला डेटा चोरते

national news
जरी आपण मोबाइलवर फेसबुक चालवत नाही, तरीही ही कंपनी आपला सर्व डेटा चोरते. यासाठी, ती 23 ...

'पेटीएम पेमेंट बँके'ला रिझर्व्ह बँकेची मान्यता

national news
संभाव्य ग्राहक आता पेटीएम पेमेंट बँक लिमिटेडमध्ये आपले बचत किंवा चालू खाते उघडू शकणार ...

शाओमीकडून पहिल्यांदाच भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण

national news
चीनची कंपनी शाओमीने पहिल्यांदा भारतात प्रदूषण रोधक मास्कचे अनावरण केले. प्रदूषण रोधक ...

फक्त 101 रुपयांमध्ये विकत घ्या Vivo स्मार्टफोन, नवीन ...

national news
नवीन वर्षात कंपनीने जबरदस्त ऑफर दिले आहे. जर तुम्हाला फोन विकत घ्यायचे असेल तर फक्त 101 ...

'एक मनमोकळी मुलाखत'मधून राज यांची टीका

national news
नुकतीच पंतप्रधान मोदींनी नववर्षाच्या सुरुवातीला एएनआय वृत्तसंस्थेला मुलाखत दिली.या ...

सर्वोच्च न्यायालयाकडून शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे आदेश

national news
शिवस्मारकाचे काम थांबविण्याचे तोंडी आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर सार्वजनिक ...

अण्णा हजारे उपोषण करण्यावर ठाम

national news
देशात लोकपाल व राज्यात लोकायुक्त नियुक्ती होत नाही तोपर्यंत उपोषण करण्यावर ठाम असल्याचा ...

सोमनाथ मंदिर परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ घोषित होणार

national news
गुजरात सरकारने सोमनाथ मंदिराचा परिसर ‘शाकाहारी क्षेत्र’ म्हणून घोषित करण्याची तयारी करत ...

सुरेश प्रभू म्हणाले फ्लाइंग फॉर ऑल

national news
एविएशन ग्लोबल समिट ही जगातील उड्डाण क्षेत्रातील व्यक्तींना एकत्रित आणण्याचा हा प्रयत्न ...

पतंगाने घेतला ६ जणांचा जीव, ५०० पेक्षा अधिक मृत्यू

national news
देशभरामध्ये मकरसंक्रात मोठ्या उत्साहत आणि आनंदात साजरी होतोय. मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंग ...