येत्या १ एप्रिलपासून ताजमहालचे दर्शन महागणार

ताजमहाल या ऐतिहासिक वास्तूचे दर्शन आता महाग होणार असून
प्रवेश करण्यासाठी भारतीय नागरिकांना ५० रुपये तर विदेशी नागरिकांना १ हजार २५० रुपये मोजावे लागणार असल्याची माहिती केंद्रीय संस्कृती मंत्री महेश शर्मा यांनी दिली आहे. तसेच यामागील मूळ हेतू हा ताजमहालचे संवर्धन करणे हा असल्याचे स्पष्टीकरण देखील शर्मा यांनी दिले आहे.

याचबरोबर ताज महालच्या अंतर्गतभागामध्ये जाण्यासाठी देखील यापुढे २०० रुपये वेगळे मोजावे लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. ताजच्या अंतर्गत भागामध्ये जाण्यासाठी एकच द्वार असल्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होते. तसेच या भागाचे ऐतिहासिक महत्त्व देखील अधिक असल्यामुळे या भागाचे देखील संवर्धन होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले. त्यामुळे येतील गर्दी कमी करण्यासाठी तसेच स्थळाच्या संवर्धनाचे गांभीर्य जपणाऱ्या पर्यटकांनाचा आतमध्ये प्रवेश मिळावा यासाठी म्हणून २०० रुपयांचे अतिरिक्त स्टेट तिकीट देखील सुरु करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले. हा नियम येत्या १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले ...

व्हायरसच्या संक्रमणापासून बचावासाठी या प्रकारे करा आपले वाहन सेनेटाइज...
फोन, लॅपटॉप सारख्या जास्त वापरण्यात येणाऱ्या वस्तूंचीही स्वच्छता करणे गरजेचं आहे. सध्या ...

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर

श्रीसर्वोत्तम त्रैमासिक अंकाची ऑनलाईन प्रत जाहीर
मध्यप्रदेशातील एकमेव मराठी पत्रिका श्रीसर्वोत्तमने, वैश्विक संकट कोरोना मुळे आपल्या ...

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

आहारात दुधाचा समावेश करताना या 7 गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक
बहुतांश लोक आरोग्य चांगले राहण्यासाठी दुधाचे सेवन करतात. पण ह्याच बरोबर ते अशा काही चुका ...

मुलींची पसंत : लाकडी दागिने

मुलींची पसंत : लाकडी दागिने
घरातील फर्निचरसाठीहोणारा लाकडाचा वापर नवीन नाही. परंतु, लाकडाचा वापर आता चक्क ...

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी

केस रंगवताना घेण्यात येणारी काळजी
सर्वात पहिली काळजी म्हणजे दर्जेदार रंगच निवडा, तिकडे तडजोड नको. पहिल्यांदाच रंग लावत असाल ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो ...

Monsoon Update: मुसळधार पावसामुळे केरळच्या 9 जिल्ह्यात यलो अलर्टचा इशारा
दक्षिण-पश्चिम मान्सूनने सोमवारी केरळमध्ये जोरदार दणका दिला. कोझीकोड जिल्ह्यात आज सकाळी ...

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट ...

पतीला पालकांपासून विभक्त होण्यास भाग पाडणे, घटस्फोट घेण्याचा एक वैध आधार असू शकतो - केरळ उच्च न्यायालय
केरळ उच्च न्यायालयाने घटस्फोटासंदर्भात महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. उच्च न्यायालयाने ...

दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून ...

दिल्लीत वयोवृद्ध डॉक्टरांनी हाताला विद्युत तारा बांधून आत्महत्या केली
पश्चिम दिल्लीतील विकासपुरी भागात एका ज्येष्ठ डॉक्टरने अत्यंत वेदनादायक पद्धतीने आत्महत्या ...

मोदींनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला

मोदींनी पत्र लिहून देशवासियांशी संवाद साधला
नरेंद्र मोदी २.० चे एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी देशवासियांनी ...

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता

लॉकडाउन वाढवण्यासंबंधी आज निर्णयाची शक्यता
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा चौथा टप्पा 31 मे रोजी संपत ...