testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आयकर संशधोन विधयेकाविषयी राहुल नाराज

rahul gandhi 230
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींसह विविध पक्षांच्या 16 खासदारांनी आज राष्ट्रपती प्रणव मुखर्जींची भेट घेतली आहे. आयकर संशधोन विधयेक लोकसभेत पास करण्यात आलेलंविषयी त्यांनी आपली नाराजी राष्ट्रपतींकडे व्यक्त केलीआहे.
चर्चेशिवाय लोकसभेत आयकर संशोधन विधेयक बील पास करण्यात आलं. संपूर्ण देशात लोकांचा आवाज दाबण्यात येत आहे. लोकांमध्ये भीती आहे. त्यासाठीच आम्ही राष्ट्रपतीची भेट घेतली. सरकार नुसती गळचेपी करत आहे असा आरोप त्यांनी केला आहे. अस म्हणत त्यांनी माध्यम प्रतिनिधी कडे आपले मत मांडले आहे.


यावर अधिक वाचा :