Widgets Magazine
Widgets Magazine

ठाकूरगंजमध्ये लपलेला दहशतवादी ठार

उत्तर प्रदेशातील ठाकूरगंजमध्ये लपलेल्या संशयित दहशतवाद्याला ठार करण्यात यश आलं आहे. कंठस्नान घालण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव सैफुल्लाह असून तो आयसिसशी संबंधित असल्याची माहिती एसटीएसनं दिली आहे.

आतापर्यंत भारतात आयसिसकडून दहशतवादी हल्ला झाला नव्हता. त्यामुळे देशात आयसिसने घडवलेला हा पहिलाच हल्ला मानला जात आहे. सोबतच आयसिसने भारतात शिरकाव केल्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

ठाकूरगंज हा वर्दळीचा भाग म्हणून ओळखला जातो. इथून उत्तर प्रदेश विधानसभा 8 किमी अंतरावर आहे. विशेष म्हणजे सध्या उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीचं वातावरण असल्याने हे प्रकरण गंभीर मानलं जात आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आधार कार्ड नाही, मग इतर कागदपत्र ग्राह्य धरली जाणार

आधार कार्ड नाही, त्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आधार कार्ड नसेल, तर ...

news

भारतात लाचखोरीचेप्रमाण एशिया – पॅसिफिक देशापेक्षा सर्वाधिक

भारतातील लाचखोरीचे प्रमाण एशिया – पॅसिफिक देशातील अन्य कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक असून ...

news

हैदराबाद विमानतळ जगात सर्वोत्तम

भारतातील हैदराबाद विमानतळ जगातील सर्वोत्तम विमानतळ ठरलं आहे. एअरपोर्ट काऊन्सिल ...

news

देशातील पहिले पेपरलेस सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला

देशातील पहिले कागदविरहित (पेपरलेस) सभागृह होण्याचा मान महाराष्ट्र विधान परिषदेला मिळाला. ...

Widgets Magazine