Widgets Magazine
Widgets Magazine

आपल्या सैनिकांचे यश : लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा

मंगळवार, 1 ऑगस्ट 2017 (11:31 IST)

पुन्हा एकदा आपल्या सैनिकांनी आपली ताकत सिद्ध केली आहे. आज जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीदरम्यान  काश्मीर खोऱ्यातील पुलवामाच्या हकरीपोरामध्ये  लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर अबु दुजानाचा खात्मा केला आहे. त्यामुळे या ठिकाणी दहशत वादी लोकांना फार मोठा धक्का बसला आहे. या सोबत अजून दोन ते तीन 

 अतिरेक्यांनाही ठार केले आहे.  दहशतवाद्या कारवायांमध्ये सहभागी असलेल्या अबु दुजानाच्या शोधात भारतीय सैन्य अनेक दिवसांपासून होते.  सैन्याने अनेक ऑपरेशनही केले होते तर या खतरनाक असलेल्या अतिरेक्यावर  10 लाखांचं बक्षीस होते. यावेळी कारवाई करत असताना सीआरपीएफची 182 बटालियन, 183 बटालियन, 55 रायफल आणि एसओजीच्या पथकाने हे पूर्ण केले आहे. पहाटे हे पूर्ण ऑपरेशन केले गेले आहे.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

नवाझ शरीफ यांच्या उत्तराधिकाऱ्याची निवड आज

पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाझ शरीफ गट)चे नेते शाहिद खकान अब्बासी यांची पंतप्रधान पदासाठी ...

news

2019साठी मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही: नितीश

2019च्या लोकसभा निवडणुकीत नवी दिल्लीला नरेंद्र मोदींशिवाय कोणताही दुसरा पर्याय नाही असं ...

news

मुंबई विद्यापीठ: सर्व निकाल ५ ऑगस्टला लागणार

मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल आता ५ ऑगस्टला लागणार आहेत. विद्यापीठाचे कुलसचिव एम. ए. पठाण ...

news

पंतप्रधानांकडून २ लाख रुपयांची मदत जाहीर

मुंबईतील घाटकोपरमधील साईदर्शन इमारत कोसळल्याने मृत्यूमुखी पडलेल्या रहिवाशांच्या ...

Widgets Magazine