testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

EVM संबंधित फेसबुक पोस्ट करणार्‍या दोन लोकांना अटक, सोशल मीडियावर जरा सांभाळून...

पूर्वांचलमध्ये EVM बदलले गेल्याची अफवा असताना अनेक लोकं सोशल मीडियावर अशा पोस्ट टाकत आहे. अशात फेसबुकवर अफवा पसरवणार्‍यांविरुद्ध अॅक्शन घेत पोलिसांनी दोन लोकांना अटक केली आहे.
एक तरुण आजमगढ आणि एक जौनपुर येथील रहिवासी आहे जेव्हाकि वाराणसीच्या दोन लोकांविरुद्ध सांप्रदायिक सौहार्द बिघडवण्याचसंबंधी प्रकरण दाखल केले गेले आहे. फेसबुकवर फर्जी फोटो अपलोड करून ईव्हीएम बदलण्याची अफवा पसरवण्याच्या आरोपाखाली एका तरुणाला अटक केली आहे. सूत्रांप्रमाणे मोहल्ला मीरमस्त रहिवासी फैजान खानने आपल्या फेसबुक वॉलवर बोगस फोटो टाकून जौनपुरमध्ये ईव्हीएम बदलण्याची अफवा पसरवली होती.
तसेच वाराणसीमध्ये 'पहडिया मंडीत ईव्हीएम भरलेल्या दोन गाड्या पोहचल्या' असे पोस्ट टाकणार्‍यावर पोलिसाने खटला दाखल केला आहे. हा मेसेज सोमवारी आपल्या फेसबुक वॉलवर पोस्ट
करणार्‍या शशी गुप्ताविरुद्ध खटला दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त ऐढे रहिवासी विनय कुमार विरुद्ध देखील फेसबुकवर ईव्हीएम संबंधी अफवा पसरवणे आणि दुष्प्रचार करण्याच्या आरोपात खटला दाखल केला गेला आहे.
सोशल मीडियाहून हे प्रकरण जिल्ह्याच्या लोकांपर्यंत पोहचल्यावर काही लोकांनी फेसबुक आणि व्हॉट्सअॅपसह अनेक सोशल मीडिया प्लेटफॉर्मवर मेसेज शेअर करणे सुरू केले. सोशल मीडिया सेलला अशा मेसेजसवर नजर असावी असे निर्देश दिले गेले आहेत.


यावर अधिक वाचा :

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

national news
क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 ...

ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, त्यासोबत 15 दिवसाने पळाली ...

national news
ऐकायला फिल्मी आणि विचित्र वाटेल पण ज्या गुरुजीने लग्न लावून दिले, नवरी त्यासोबत पळून ...

Whatsapp वर येणार आहे हा खास फीचर, करेल वेळेची बचत

national news
सोशल मीडिया वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी आहे. व्हाट्सएप एक नवीन फीचर आणत आहे ज्याच्या ...

लठ्ठ असल्यामुळे सासरच्यांकडून छळ, विवाहितेची आत्महत्या

national news
ती शरीराने जरा जाड होती पण जाड असणे गुन्हा तर नाही. पण सतत कोणाला याची जाणीव करुन देणे ...

ड्यूल स्क्रीन लॅपटॉप, जाणून घ्या फिचर्स

national news
कॉम्पुटेक्ट 2019 कॉन्फरन्समध्ये Asus ने ड्यूल स्क्रीन असणारा लॅपटॉप लाँच केला आहे. ...

काय लीची खाल्ल्यामुळे येतोय चमकी ताप? 100 हून अधिक मुलांनी ...

national news
बिहारच्या काही भागात अक्यूट इंसेफेलाइटिस सिंड्रोम (AES) अर्थात चमकी तापामुळे आतापर्यंत 10 ...

पोटातून काढण्यात आल्या किल्ल्या, नेलकटर, शिक्के आणि अंगठीसह ...

national news
उदयपुर- येथे एमबी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर देखील तेव्हा हैराण झाले जेव्हा एका तरुणाच्या ...

जनगणना २०२१ ची तयारी सुरु

national news
देशाच्या सर्वात मोठ्या प्रशासकीय कामाची म्हणजेच जनगणना २०२१ ची तयारी सुरु झाली आहे. ...

नाशिकमध्ये धाडसी दरोडा, मुथूट फायनान्सचा कर्मचारी ठार

national news
नाशिकच्या उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलजवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर शुक्रवारी ...

IIT-JEE : महाराष्ट्राचा कार्तिकेय गुप्ता देशात पहिला

national news
Indian Institute of Technology (आयआयटी) प्रवेशसाठीची IIT-JEE Advanced प्रवेश या परीक्षेत ...