testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

योगी आदित्यनाथ उत्तर प्रदेशचे नवे मुख्यमंत्री

यांचे खरे नाव आहे अजय सिंह नेगी, जाणून घ्या यांच्या जीवनाशी निगडित काही गोष्टी

गोरखपूर: उत्तर प्रदेशात प्रचंड बहुमतासोबत सत्तेत आलेली भाजप योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री म्हणून निवडू करू
शकतात. आदित्यनाथ यांची ओळख फायरब्रांड नेता म्हणून राहीली आहे. विधानसभा निवडणुकीत सर्वात जास्त रॅली करणारे आदित्यनाथ पूर्वांचलचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जाते. भाषणांमध्ये लव्ह जेहाद आणि धर्मांतरण सारख्या मुद्द्यांना त्यांनी जोर शोरमध्ये उचलले होते. भाजपाच्या या फायर ब्रांड नेत्याबद्दल जाणून घ्या काही गोष्टी.

- पूर्वांचलमध्ये राजकारण चमकवणारे योगी आदित्यनाथ यांचा जन्म 5 जून 1972 रोजी उत्तराखंड (तेव्हा उत्तर प्रदेशाचा भाग होता) मध्ये झाला होता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे योगी आदित्यनाथ यांचे वास्तविक नाव अजय सिंह नेगी आहे.
.

- राजकारणातील माहिर खेळाडू म्हणून ओळखणारे योगी आदित्यनाथ यांनी गाढवालं युनिव्हर्सिटीतून गणितामध्ये बीएससीची डिग्री घेतली आहे.

- गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथांनी यांना आपला उत्तराधिकारी घोषित केला होता, त्यानंतर ते राजकारणात आले.

- योगी आदित्यनाथ यांच्या नावावर सर्वात कमी वयात (26 साल) संसद बनण्याचा रेकॉर्ड आहे. त्यांनी पहिल्यांदा 1998मध्ये
लोकसभा निवडणुक जिंकले होते. त्यानंतर आदित्यनाथ 1999, 2004, 2009 आणि 2014मध्ये लागोपाठ लोकसभेचे निवडणुकीत विजय मिळवला आहे.

- वर्ष 2014मध्ये गोरखनाथ मंदिराचे महंत अवैद्यनाथ यांच्या मृत्यूनंतर ते येथील महंत अर्थात पीठाधीश्वर निवडून आले.

- योगी आदित्यनाथ भाजपाचे संसद असून हिंदू युवा वाहिनीचे संस्थापक देखील आहे.

- राजकारणातील मैदानात आल्याबरोबर योगी आदित्यनाथ यांनी हिंदू युवा वाहिनीचे गठन केले आणि धर्म परिवर्तनाच्या विरोधात मुहिम सुरू केली. त्यांनी बर्‍याच वेळा विवादित विधान देखील दिले, पण दुसरीकडे त्यांचा राजनैतिक दर्जा वाढत गेला.

- 2007 मध्ये गोरखपुरमध्ये झालेल्या दंग्यात योगी आदित्यनाथ यांना मुख्य आरोपी बनवण्यात आले, अटक झाली आणि यावर फार कोहराम देखील झाला. योगी यांच्या विरोधात बरेच अपराधिक खटले दर्ज आहे.

- आदित्यनाथ यांच्या म्हणण्यावर गोरखनाथ मंदिरात होळी आणि दिवाळी सारखे मोठे सण एक दिवसानंतर साजरे करण्यात येतात.
- 7 सप्टेंबर 2008 रोजी संसद योगी आदित्यनाथवर आजमगढ़मध्ये जीवघेणा हल्ला झाला होता. यात ते थोडक्यात बचावले.


यावर अधिक वाचा :