Widgets Magazine
Widgets Magazine

वर्सोवा ब्रिज झाला खुला

गुरूवार, 18 मे 2017 (16:42 IST)

vasova bridge
मुंबई-अहमदाबाद महामार्ग 8 वर घोडबंदर जवळ असलेल्या जुन्या वर्सोवा ब्रिजच्या गर्डरला सप्टेंबर महिन्यात तडे गेले होते. दुरुस्तीच्या कामासाठी  अवजड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद होता. केवळ हलक्या वाहनांना ये-जा करण्यासाठी हा ब्रिज खुला ठेवण्यात आला होता. मात्र 14 मे ते 17 मे या चार दिवसांच्या कालावधीत लोड टेस्टिंगसाठी हा ब्रिज पूर्णपणे बंद ठेवण्यात आला. ब्रिजवरील वाहतूक बंद ठेवण्यात आल्याने या मार्गावरुन नियमित प्रवास करणाऱ्या अनेक वाहनचालकांची मोठी गैरसोय होत होती. इतकंच काय, तर अनेक हिंदी-मराठी मालिकांचे सेट्स या भागात असल्यामुळे कलाकारांनाही इच्छित स्थळी पोहचण्यात अडचणी आल्या. मुंबई आणि दिल्ली, गुजरातला जोडणारा हा ब्रिज होता. तास-दीड तास वाहनचालकांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

ट्रिपल तलाकवर सुनावणी पुर्ण, निकाल राखून ठेवला

ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर 11 मे पासून सुरु असलेली सुनावणी पुर्ण झाली आहे. सर्वोच्च ...

news

LIVE : कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्थगिती...

जाधव हे भारतीय नौदलाचे कमांडर दर्जाचे माजी अधिकारी आहेत. ते भारताच्या रीसर्च अ‍ॅण्ड ...

news

2430 घरांना पुरेल इतकी सौरऊर्जा निर्मिती

विजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौरुर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ ...

news

सांगलीत सरपंचाची निर्घृण हत्या

कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली गावचे विद्यमान सरपंच युवराज पाटील यांची बुधवारी रात्री ...

Widgets Magazine