testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर

Last Modified बुधवार, 14 जून 2017 (09:26 IST)
विजय माल्याच्या प्रत्यार्पणासाठी सीबीआयच्या न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयानं विजय माल्याला 4 डिसेंबरपर्यंत जामीन मंजूर केला आहे.यावेळी मीडियाला उत्तर देण्यासाठी मी बांधील नाही, असंही विजय माल्यानं सुनावलं आहे. मी माझ्यावरील सर्व आरोप नाकारतो, स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पुरावे आहेत, असंही माल्यानं सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी माल्याच्या अटकेसाठी सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्या नेतृत्वाखाली अंमलबजावणी संचलनालयाचे काही अधिकारीही लंडनमध्ये गेले होते. मात्र त्यांना रिकाम्या हातांनी परतावं लागलं होतं.


यावर अधिक वाचा :