Widgets Magazine

केरळ : महंताने केला रॅप करण्याचा प्रयत्न, मुलीने कापले प्राइवेट पार्ट्स, सीएमने केली तारीफ

तिरुवनंतपुरम, शनिवार, 20 मे 2017 (14:24 IST)

Widgets Magazine

23 वर्षाच्या एका युवतीने रॅप करण्याचा प्रयत्न करत असलेल्या एका मंहताचे प्रायवेट पार्ट्स चाकूने कापले. कोल्लम येथे शतांभी आश्रमात  पनमनाशी संबंध ठेवणारा 54 वर्षाचा हरिस्वामी अद्याप दवाखान्यात भरती आहे. पोलिसांनी सांगितले की स्वामी तेव्हापासून शारीरिक शोषण करत होता जेव्हा ती फक्त 10वीत होती. केरळचे सीएम विजयनने मुलीने घेतलेल्या निर्णयाची तारीफ करत तिला बहादूर म्हटले आहे.  
 
ही घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. जेव्हा हरिस्वामीने मुलीचा तिच्या राहत्या घरी रॅप करण्याचा प्रयत्न केला आणि मुलीने त्याचा विरोध करत स्वत:च्या बचावासाठी आरोपीचे प्रायवेट पार्ट्स चाकूने कापले. आरोपी कोल्लम हा शतांभी स्वामी आश्रमाशी जुळलेला आहे असे सांगण्यात येत आहे पण आश्रम प्रशासनाने या गोष्टीचा नकार केला आहे.  Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

तीन दिवसापासून राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता छोट्या भावासह बेपत्ता

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार विजेता निलेश भिल छोट्या भावासह बेपत्ता झाला आहे. निलेशची आई ...

news

आमदार नितेश राणे यांच्याविरोधात गुन्हा दाखल

काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्याविरोधात सांताक्रूझ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल ...

news

उत्तराखंडमध्ये भूस्खलन होऊन 15 हजार भाविक अडकले

उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात दरड कोसळल्यामुळे जवळपास 15 हजार भाविक अडकले आहेत. यामध्ये ...

news

लालू प्रसाद यादव यांचा टोमणा भाजपचे तारुण्य आता संपले

राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी भाजपवर टोमणा मारला आहे की भाजपचे तारुण्य संपले आहे, ...

Widgets Magazine