Widgets Magazine
Widgets Magazine

योगादिवसाची जय्यत तयारी

लखनौ, सोमवार, 15 मे 2017 (12:32 IST)

येत्या 21 जून रोजी योगदिनाच्या सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी लखनौमध्ये येत आहे. त्या कार्यक्रमाची तयारी आतापासूनच सुरू करण्यात आली असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेतला. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

मान्सून अंदमानात दाखल

मान्सून अंदमानात दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याबाबत माहिती दिली आहे. भारतीय ...

news

'रॅन्समवेअर'चा 150 देशातील 2 लाख संगणकांना फटका

आतापर्यंतचा 'रॅन्समवेअर' व्हायरसच्या सायबर हल्ल्याचा 150 देशातील जवळपास 2 लाख संगणकांना ...

news

कर्नाटकात भीषण अपघातात मुंबईचे 5 जण ठार

कर्नाटकमधील बिदर येथे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर ट्रक आणि कारच्या भीषण धडकेत पाच ...

news

तिहेरी तलाकला पद्धती स्वीकारता येण्यासारखी नाही : SC

इस्लाममध्ये विविध विचारधारेत तिहेरी तलाकला ‘वैध’ म्हटले असले तरी लग्न मोडण्यासाठी ...

Widgets Magazine