शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 5 फेब्रुवारी 2016 (17:17 IST)

इसिस समर्थक मुंबईतील तरूण ताब्यात

नवी दिल्ली- इसिस दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून दिल्ली पोलिसांनी मुंबईतील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने 23 वर्षाच्या मोहसिन अब्राहिम नावाच्या तरुणाला अटक करून त्याच्याकडून 85 हजार रुपयेही जप्त केले आहे. 
 
मागील महिन्यात इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरून देशातील विविध भागातून 14 तरुणांना अटक करण्यात आली होती.