शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 22 मे 2015 (13:04 IST)

एक साल, मोदी सरकार!

भूसंपादन विधेयक पारित करण्यासाठी सरकार प्रयत्नशील - जेटली
यावर्षी सरकारी महसुलात ल७णीय वाढ होण्याची अपेक्षा - जेटली
सबसिडी फक्त गरज असलेल्या लोकांनाच दिली जावी. शेतक-यांना सबसिडी देण्यासाठी सरकार प्रयत्नशील - जेटली.

पुढल्या सत्रात GST भूमि अधिग्रहण विधेयक मंजुर करण्याचं लक्ष्य 
सरकारी व राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करण्यास सरकारला यश - जेटली.
कोळसा खाणवाटप, स्पेक्ट्रमचे वाद निकालात काढण्यात सरकारला यश - जेटली
कररचना, कामगार कायदे, कंपनी कायदा , देशाचे औद्योगिक धोरण यात बदल करून गुंतवणूक वाढवण्याचे प्रयत्न सुरू - जेटली
आर्थिक विकासासाठी देशात विदेशी गुंतवणूक वाढवणं गरजेचं आहे - जेटली.
जगात भारतविषयीचा आदर वाढला - जेटली
करप्रणालीमध्ये सुधारणेचे निर्णय घेतले गेले. देशाच्या अर्थव्यवस्थेतही उत्साहाचे वातावरण आहे- जेटली.
काश्मीरमधील शांतीपूर्ण निवडणुका हे मोठे यश - अरुण जेटली.
विकास हेच सरकारचं मुख्य ध्येय. नव्या दिशेने केंद्र सरकारचं काम सुरू - जेटली.
मोदी सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त अरुण जेटलींची पत्रकार परिषद सुरू. वर्षभरात प्रत्येक व्यवहारात पारदर्शकपणा आला - जेटली.