शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 6 फेब्रुवारी 2016 (11:19 IST)

गुजरातमध्ये बस अपघातात 37 जणांचा मृत्यू

नवसारी- येथे पूर्णा नदीवर असलेल्या पुलावरून बस नदीपात्रात कोसळून झालेल्या अपघातात 37 प्रवाशी ठार तर 24 जखमी झाले. गुजरात राज्य परिवहन महामंडळाची ही बस नवसारीवरून उकाईकडे निघाली होती.
 
मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी अपघाताबाबत शोक व्यक्त केला आहे.