शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 8 जुलै 2014 (17:14 IST)

गौडा यांनी नवीन 58 गाड्यांची घोषणा केली

नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या रेल्वे बजेटमध्ये 58 नवीन ट्रेनांची घोषणा करण्यात आली आहे. बर्‍याच ट्रेनांच्या फेर्‍या वाढवायचे आणि रूटचा विस्तार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  

नवीन ट्रेनांमध्ये 27 एक्सप्रेस ट्रेन, 5 जनसाधारण, 5 प्रीमियम, 6 एसी, 8 पॅसेंजर, पांच डेमू आणि 2 मेमू ट्रेन्स सामील आहे. त्याशिवाय 11 गाड्यांच्या रूटचा विस्तार करण्यात आला आहे. 

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी कुठल्या भागात काय घोषणा केली आहे.  

जनसाधारण एक्सप्रेस

1. अहमदाबाद-दरभंगा जनसाधारण एक्‍सप्रेस वाया सूरत
2. जयनगर-मुंबई जनसाधारण एक्‍सप्रेस
3. मुंबई-गोरखपुर जनसाधारण एक्‍सप्रेस
4. सहरसा-आनंद विहार जनसाधारण एक्‍सप्रेस वाया मोतीहारी
5. सहरसा-अमृतसर जनसाधारण एक्‍सप्रेस

प्रीमियम गाड्या      

1. मुंबई सेंट्रल-नवी दिल्‍ली प्रीमियम एसी एक्‍सप्रेस
2. शालीमार-चेन्‍नई प्रीमियम एसी एक्‍सप्रेस
3. सिकंदराबाद-हजरत निजामुद्दीन प्रीमियम एसी एक्‍सप्रेस
4. जयपुर-मुदरै प्रीमियम एसी एक्‍सप्रेस
5. कामाख्‍या—बैंगलुरू प्रीमियम एसी एक्‍सप्रेस

एसी गाड्या 

1. विजयवाड़ा- नवी दिल्‍ली (दैनिक)
2. लोकमान्‍य तिलक (ट) – लखनऊ (साप्‍ताहिक)
3. नागपुर – पुणे (साप्‍ताहिक)
4. नागपुर-अमृतसर (साप्‍ताहिक)
5. नहरलगुन-नवी दिल्‍ली (साप्‍ताहिक)
6. निजामुद्दीन – पुणे (साप्‍ताहिक)
पुढील पानावर पहा एक्सप्रेस गाड्यांची सूची...

एक्‍सप्रेस गाड्या

1. अहमदाबाद-पटना एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक) वाया वाराणसी
2. अहमदाबाद-चेन्‍नई एक्‍सप्रेस (आठवड्यात दोन दिवस) वाया वसई रोड
3. बेंगळूरू – मंगलौर एक्‍सप्रेस (दैनिक)
4. बेंगळूरू – शिमोगा एक्‍सप्रेस (आठवड्यात दोन दिवस)
5. बांद्रा (टी) – जयपुर एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक) वाया नागदा, कोटा
6. बीदर – मुंबई एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
7. छपरा – लखनौ एक्‍सप्रेस (आठवड्यात तीन दिवस) वाया बलिया, गाजीपुर, वाराणसी
8. फिरोजपुर – चंडीगड एक्‍सप्रेस (आठवड्यात 6 दिवस)
9. गुवाहाटी – नहरलगुन इंटरसिटी एक्‍सप्रेस (दैनिक)
10.गुवाहाटी – मुर्कोंगसेलेक इंटरसिटी एक्‍सप्रेस (दैनिक)
11.गोरखपुर – आनंद विहार एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
12.हापा – बिलासपुर एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक) वाया नागपुर
13.हजूर साहेब नांदेड – बीकानेर एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
14.इंदूर – जम्‍मू तवी एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
15.कामाख्‍या - कटरा एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक) वाया दरभंगा
16.कानपुर – जम्‍मू तवी एक्‍सप्रेस (आठवड्यात दोन दिवस)
17.लोकमान्‍य तिलक (ट) – आजमगढ एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
18.मुंबई – काजीपेट एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक) वाया बल्‍हारशाह
18.मुंबई – काजीपेट एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक) वाया बल्‍हारशाह
19.मुंबई – पलिताना एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
20.नई दिल्‍ली – बठिंडा शताब्‍दी एक्‍सप्रेस (आठवड्यात दोन दिवस)
21.नई दिल्‍ली – वाराणसी एक्‍सप्रेस (दैनिक)
22.पारादीप – हावडा एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
23.पारादीप – विशाखापटनम एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
24.राजकोट – सेवा एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
25.रामनगर – आग्रा एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
26.टाटानगर – बैय्यप्‍पनहली (बेंगळूरू) एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
27.विशाखापटनम – चेन्‍नई एक्‍सप्रेस (साप्‍ताहिक)
 
पुढील पानावर पहा पॅसेंजर गाड्यांची सूची...

1. बीकानेर – रेवाड़ी पैसेंजर (दैनिक)
2. धारवाड – दांडेली पॅसेंजर (दैनिक) वाया अलनावर
3. गोरखपुर – नौतनवा पॅसेंजर (दैनिक)
4. गुवाहाटी – मेंदीपठार पैसेंजर (दैनिक)
5. हटिया – राऊरकेला पैसेंजर
6. बिंदूर – कासरगौड पैसेंजर (दैनिक)
7. रंगापाडा नार्थ – रांगिया पैसेंजर (दैनिक)
8. यशवंतपुर – तुमकुर पैसेंजर (दैनिक)

डेमू सेवा

1. बेंगलरू – नीलमंगला (दैनिक)
2. छपरा – मंडुआडीह (आठवड्यात 6 दिवस) वाया बलिया
3. बारामूला – बनिहाल (दैनिक)
4. संबलपुर – राऊरकेला (आठवड्यात 6 दिवस)
5. यशवंतपुर – होसूर (आठवड्यात 6 दिवस)

मेमू सेवा
1. बेंगलुरू – रामानगरम आठवड्यात 6 दिवस (3 जोड़ी)
2. पलवल – दिल्‍ली – अलीगढ़