शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By

दिल्ली विधानसभा निवडणुक 2015 निकाल

दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी उभ्या राहिलेल्या 673 उमेदवारांसाठी एक कोटी 33 लाख मतदारांपैकी 67टक्के पेक्षा जास्त मतदारांनी शनिवारी मतदान केले.  आठ वाजता दिल्लीतल्या निवडणुकींच्या मत मोजणीला सुरवात झाली आहे.
एकूण जागा 70
पक्ष पुढे  जिंकले एकूण जागा 70
भाजप  03   03 03
काँग्रेस  0 0 0
एएपी (आप) 67 67 67
इतर  0 0 0