शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By वेबदुनिया|

दिल्लीत व्हीपचा पाऊस

संपुआ सरकारला विश्वासमत सिद्ध करण्यास अवघे काही तास शिल्लक असताना दिल्लीत पक्षादेशाच्या (व्हीप) पावसास जोरात सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांमध्ये फुटीरवादी प्रवृत्तींचा जोर असल्याने लहान-मोठ्या सर्वच पक्षांनी आपापल्या खासदारांसाठी व्हीप बजावले आहेत.

विश्वासमत ठरावात कॉग्रेस प्रणीत संपुआच्या बाजूने मतदान करण्यासाठी व्हीप बजावणारे पक्ष
समाजवादी पार्टी

विश्वासमत ठरावात संपुआ विरोधात मतदान करण्याचा व्हीप बजावणारे पक्ष-

भाकप
माकप
आरएसपी
भाजप
अकाली दल
एमडीएमके