शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (10:49 IST)

पकडलेला आतंकवादी हा पाकिस्थानी

बीएसएफच्या जवानांनी घुसखोरी करताना जम्मू काश्मीरमध्ये जीवंत पकडलेला दहशतवादी अब्दुल कयूम याने लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईदकडून प्रशिक्षण मिळाले असल्याची कबुली दिली आहे. त्याने पाकिस्तानी असल्याचं देखील मान्य केलं आहे. शुक्रवारी भारताच्या सीमा सुरक्षा दलाने अखनूर येथून अब्दुल कयूममला अटक केली होती. पाकिस्तानचा खोटेपणाचा पुन्हा उगःद झाला आहे. तर हा हा आतंकवादी अये काबुल करतोय त्यामुळे पाकिस्थानचे सर्व दावे खोटे ठरले आहे.