शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: हरिद्वार , शुक्रवार, 29 मे 2015 (12:56 IST)

मॅगीची जाहिरात करणे माधुरीला महागात पडले, नोटिस...

देश भरात मॅगीवर चालत असलेल्या तपासानंतर हरिद्वारच्या खाद्य विभागाने बॉलीवूड स्टार माधुरी दीक्षिताला नोटिस देण्यात आले आहे. खाद्य विभागाने माधुरीला ही नोटिस दिशाभूल करण्याच्या आरोपातून लावण्यात आले आहे.  
 
खाद्य विभागाने मॅगीची जाहिरात करणार्‍या माधुरीला विचारले की तुम्ही कोणच्या मानकच्या आधारावर ही जाहिरात करत आहे जेव्हा की मॅगीत असे काही तत्त्व आढळण्यात आले आहे ज्यांच्यावर रोख लावण्यात आली आहे.  
 
या बाबत माधुरीकडून 15 दिवसांमध्ये उत्तर देण्यास सांगितले आहे. जर माधुरी असे करत नाही तर तिच्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात येईल.  
 
मॅगीत खतरनाक रसायन मिळाल्यानंतर स्वास्थ्य विभागाने याचा वापर थांबवण्यासाठी एडवाइजरी जारी करण्यात आली आहे.