शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. राष्ट्रीय
Written By wd|
Last Modified: नवी दिल्ली , गुरूवार, 18 सप्टेंबर 2014 (12:55 IST)

सार्क परिषदेस राजनाथसिंह जाणार

सार्क देशाच्या गृहमंत्र्यांची काठमांडू येथे सुरू होणार्‍या बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह हे गुरुवारी येथून रवाना होणार आहेत. 
 
शेजारील राष्ट्राकडून होणारा अतिरेक्यांचा उपद्रव, अंमली पदार्थाची तस्करी व बेकायदा व्यापार यांना प्रतिबंध घालण्यासाठी सार्क देशाच्या   गृहमंत्र्यांनी प्रभावी उपायोजना करावी यासाठी राजनाथसिंह हे प्रयत्न करणार असल्याचे सांगणत आले.