शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 25 नोव्हेंबर 2015 (13:56 IST)

सेना म्हणते, आमीर 'रणछोडदास'

वाढत्या असहिष्णूतेमुळे देश सोडून जाण्याचे वक्तव्य करणारा अभिनेता आमिर खान हा 'रणछोडदास' असल्याने शिवसेनेचे मुखपत्र असणार्‍या ‘सामना’मध्ये म्हटले आहे.
 
आमिरने आपल्या फिल्मी बायकोचे सांगणे इतके मनावर का घ्यावे असा सवाल शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनीही अग्रलेखातून केला आहे. 
 
'देशात जर इतकी घुसमट होत असेल तर पुढील चित्रपट इतर देशात प्रदर्शित करावे असा सल्लाही देण्यात आला आहे.