शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. राष्ट्रीय
Written By एएनआय|

स्फोटातील संशयिताचे नव्याने रेखाचित्र

जयपुरमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटातील संशयिताचे रेखाचित्र पोलिसांनी अवघ्या 24 तासांमध्ये तयार केले होते. पोलिसांनी ही घाई आता अंगाशी आली असून, तपास पुढे सरकत नसल्याने आता नव्याने श्रीगणेशा करण्याचा निर्णय जयपूर पोलिसांनी घेतला आहे.

या अंतर्गत गडबडीत तयार करण्यात आलेले संशयीतांचे रेखाचित्र पुन्हा नव्या चित्रकाराकडून तयार करून घेण्यात येणार आहेत. जयपूर पोलिसांनी चार संशयितांची रेखाचित्र तयार केली होती.