शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By

चैत्र नवरात्री व्रत, महत्त्वाचे नियम

नवरात्रीत दररोज दुर्गा देवीच्या मूर्ती किंवा फोटोसमोर लाल फुलं अर्पित करावे.
या नऊ दिवसात केस कापू नये, शेविंग करू नये.
नवरात्री जेवण्यात नॉन व्हेज, कांदा, लसूण याचे सेवन करू नये.
नऊ दिवस लिंबू कापू नये, असे करणे अत्यंत अशुभ मानले जाते.
नऊ दिवस दुपारी झोपू नये. याने व्रताचे फळ मिळत नाही.
या दिवसात काळे कपडे परिधान करू नये.
कांदा-लसूण या व्यतिरिक्त धान्य, आणि मीठ याचे सेवन देखील करू नये.
नवरात्रीत चामड्याने निर्मित वस्तू घालू नये. जसे बेल्ट, बॅग किंवा जोडे-चपला.
देवी दुर्गाची मनोभावे पूजा केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात तसेच आर्थिक समस्यांपासून देखील मुक्ती मिळते.