जर आपण नवरात्राच्या नऊ दिवसांचे उपास करतं असल्यास आपण या 9 नियमांचे पालन करावं. 1 पूजा करताना मंत्र उच्चारताना चुका होऊ नये हे लक्षात ठेवावं. 2 पूजेच्या जागी किंवा देवघरात किंवा घरात घाण अजिबात करू नये. 3 उपवास करणाऱ्यांनी अंघोळ न करता राहू नये किंवा घाणेरडे कपडे...