मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. नवरात्रौत्सव
Written By
Last Modified: शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (07:55 IST)

असा आहे श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचा नवरात्रोत्सव

शारदीय नवरात्रोत्सवात श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी सर्व अंबाबाईच्या नऊ दिवस विविध रुपातील बांधण्यात येणाऱ्या पुजा आणि या नऊ दिवसात देवीला नेसवण्यात येणाऱ्या साड्यांचे रंग खालील प्रमाणे असतील. 
 
दि.१७/१०/२०२० शनिवार-घटस्थापना कुण्डलिनी स्वरुपात
१८/१०/२०२० रविवार- द्वितीया पराशरकृत सर्वसंशयहर श्रीमहालक्ष्म्यष्टक
१९/१०/२०२० सोमवार- तृतीया नागकृत महालक्ष्मी स्तवन
२०/१०/२०२० मंगळवार-चतुर्थी सनत्कुमार महालक्ष्मी सहस्त्रनाम
२१/१०/२०२० बुधवार-पंचमी गजारुढ अंबारीतील पूजा
२२/१०/२०२० गुरुवार- षष्ठी श्रीशिवकृत महालक्ष्मी स्तुती
२३/१०/२०२० शुक्रवार- सप्तमी अगस्त्यकृत सरस्वती स्तवन
२४/१०/२०२० शनिवार-अष्टमी महिषासुरमर्दिनी
२५/१०/२०२० रविवार- दसरा अश्वारुढ
 
साडी रंग पुढीलप्रमाणे
१७/१०/२०२० लाल
१८/१०/२०२० पितांबरी
१९/१०/२०२० केशरी
२०/१०/२०२० निळा / जांभळा
२१/१०/२०२० लाल
२२/१०/२०२० पांढरा सोनेरी काट
२३/१०/२०२० पिवळा / लिंबू
२४/१०/२०२० लाल
२५/१०/२०२० कोणत्याही रंगाची
अशी माहिती देवस्थान समितीचे अध्यक्ष मा.महेश जाधव, सदस्य, सचिव, श्री पूजक माधव मुनिश्वर व हक्कदार श्री पूजक मंडळ यांनी प्रसिद्धीकरीता दिली आहे.