Widgets Magazine
Widgets Magazine

नोकिया आणि एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र

नोकिया आणि एअरटेल यांनी 5G सेवा देण्यासाठी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) आणि 5G टेक्नॉलॉजी आणण्यासाठी करार केला आहे. यावेळी भारती एअरटेलचे संचालक (नेटवर्क सेवा) अभय सावरगावकर  म्हणाले, 5G आणि आयओटी अॅप्लिकेशन तंत्रज्ञानामध्ये जीवन बदलवण्याची क्षमता आहे. नोकियासोबत काम करून भविष्यातील या तंत्रज्ञानाला ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची तयारी करताना आनंद होत आहे असं ते म्हणाले.  5G मुळे हायस्पीड डेटा देता येईल तसेच या सेवेमुळे नवीन ग्राहक जोडण्यास मदत होईल, असं एअरटेलने सांगितलं. एअरटेलसोबत काम करून 2G, 3G आणि 4G सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचवल्यानंतर आता 5G ची घोषणा करणं आमच्यासाठी आनंदाची बाब आहे असं नोकियाचे भारताचे मार्केटिंग हेड संजय मलिक म्हणाले.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

एअरटेलच्या दोन धमाकेदार ऑफर

भारतातील सर्वात मोठी टेलीकॉम एअरटेलनेही दोन धमाकेदार ऑफर आणल्या आहेत. 145 रूपये आणि 349 ...

news

नोकिया 3310 बाजारात दाखल

नोकिया कंपनीने 3310 या मोबाईल हँडसेटला नव्या स्वरुपात ग्राहकांसाठी बाजारात आणलं आहे. ...

news

तुम्हाला ब्लॉक केलं असेल तर...

मित्रांनो, एखाद्या मित्राशी तुमचं भांडण झाल्यानं त्यानं व्हॉट्स अॅपवर तुम्हाला ब्लॉक ...

news

सरकारी अँटीव्हायरस भारतीयांसाठी मोफत उपलब्ध

डिजिटल इंडियाचे स्वप्न दाखवणाऱ्या मोदी सरकारने आता सायबर सुरक्षेच्या दृष्टीने पावले ...

Widgets Magazine