Widgets Magazine
Widgets Magazine

ब्लॅकबेरी पुन्हा सज्ज : केला नवीन मोबाईल भारतात लॉन्च

blackberry
जागतिक मोबाईल कंपनी ब्लॅकबेरी ने  आपला बहुचर्चित असा  स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. हा फोन  ब्लॅकबेरीने स्वत: डिझाईन केलेला आहे. तर पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर विक्री , हा त्यांचा  स्मार्टफोन शेवटचा फोन असणार  आहे. यामध्ये QWERTY कीबोर्ड देण्यात आला आहे.  या स्मार्टफोनची QWERTY कीबोर्ड हीच खाशियत आहे.
 • स्मार्टफोनमध्ये  यामध्ये 4 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी 
 • डबल सिम कार्ड वापरण्याचा ऑप्शन 
 •  सिक्युरिटी मॉनिटरिंग अॅप DTEK आहे.
 •  ऑपरेटिंग सिस्टिम Android 7.1.1 Nougat.
 •  4.5 इंच फुल एचडी डिस्प्ले.
 • क्लॉल्कॉम स्नॅपड्रगन 625 ऑक्टाकोर प्रोसेसर आणि 3 जीबी रॅम.
 • एकमेव असा कंपनीचा डबल सीम फोन 
 • पुन्हा उत्पादन होणार नाही
 • स्मार्टफोनसोबत वोडाफोनच्यावतीने 75 जीबी डाटा 
 • याची किंमत 39,990 रुपये 
 • पुढील आठवड्यात अॅमेझॉन इंडियावर विक्रीWidgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

जाणून घ्या कोणते आहे धोकादायक अॅप्स!

ज्युडी नावाच्या व्हायरसच्या धोका वाढला आहे. या व्हायरसच्या हल्ल्यामुळे गुगल प्ले ...

news

'भारत के वीर’ साठी 10 कोटींपेक्षा अधिक रक्कम जमा

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्यासाठी गृह मंत्रालयाच्या खात्यात 10 ...

news

बीएसएनएल ग्राहकांनो आपला मोडेम पासवर्ड लवकर बदला

सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनएल ने आपल्या इंटरनेट वापरत असलेल्या ग्राहकांना ...

news

गुगलने हेरगिरी करणारे 20 अॅप्लिकेशन्स हटवले

गुगलकडून प्ले स्टोअरवर असलेले 20 अॅप्लिकेशन्स हटवण्यात आले आहेत. हे अॅप्लिकेशन्स युझर्सची ...

Widgets Magazine