testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

अॅप्पलच्या आयफोन X मध्ये काय आहे खास ?

Last Modified बुधवार, 13 सप्टेंबर 2017 (16:21 IST)
अॅप्पलने मंगळवारी स्मार्टफोन X ची झलक सादर केली आहे ज्यात कुठलेही होम बटण नसणार. तसेच कंपनीने बहू प्रतीक्षित आयफोन 8 वरून पडदा उचलला आहे.

आयफोन X मध्ये आयफोन 10 चेहरा ओळखणे अर्थात फेस आयडी फीचर असेल. याच्या टॉपवर
इन्फ्रारेड कॅमेरा आहे जो अंधारात देखील यूजरचा चेहरा ओळखू शकतो.

हा अॅप्पलचा आतापर्यंतचा सर्वात महागडा फोन आहे. याची किंमत 999 डॉलरपासून सुरू होईल आणि याची विक्री 3 नोव्हेंबरपासून सुरू होईल.

क्यूपर्टिनोचे स्टीव जॉब्स थिएटरमध्ये आयफोन लॉन्चची 10वी वर्षगठ साजरी केली. या अगोदर कंपनीने आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लस लाँच केला, जो बगैर तारीचा चार्ज होऊ शकतो. अर्थात पहिल्यांदाच कुठल्याही फोनमध्ये इन बिल्ट वायरलेस चार्जिंग सिस्टम आहे.

आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचा ग्लास आतापर्यंतचा सर्वात ड्यूरेबल ग्लास आहे. वॉटर आणि
डस्ट रेजिस्टेंससारख्या गुणवत्ता आहे. यात 3D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले देखील आहे.

83 टक्के जास्त लाइट आणि जास्त पावर एफिशंसीसोबत नवीन 12MP सेंसर जास्त फास्ट आहे. हे फोन मार्केटमध्ये 22 सप्टेंबरपासून मिळणे सुरू होतील.
आयफोन 8 प्लसची किंमत 799 डॉलर (किमान 51163 रुपये) पासून सुरू होईल.
आयफोन 8 64GB आणि 256GB मॉडल्स मध्ये येईल. याची किंमत 699 डॉलर (किमान 44760 रुपये) पासून सुरू होईल.


यावर अधिक वाचा :

हे सरकार ‘निकम्मं’ आहे: उद्धव ठाकरे

national news
“शिवसैनिकाचा हात अजून उठलेला नाही कारण शिवसेना प्रमुखांची शिकवण आहे की स्वत:हून कोणावर ...

‘हार्ले डेव्हिडसन’ मिळवण्याची अनोखी संधी

national news
‘हार्ले डेव्हिडसन’ या कंपनीने सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी एक अनोखी शक्कल लढवली आहे. या ...

आसाराम बापूला जन्मठेप

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह तीन ...

बलात्कार प्रकरणात आसाराम दोषी

national news
जोधपूर- जोधपूर कोर्टाने बुधवारी अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आसाराम बापूसह ...

कायमस्वरुपी टॅटूही पूर्णपणे काढता येणार

national news
आता टॅटू काढण्याचं नवं तंत्रज्ञान नुकतंच लॉन्च करण्यात आलंय. मेडिकल डिव्हाईस बनवणारी ...

रेडमी नोट 5 खरेदी करण्याची मोठी संधी

national news
शाओमीचा बजेट स्मार्टफोन रेडमी नोट 5 खरेदी करण्याची आज चांगली संधी आहे. हा स्मार्टफोन ...

नोकरीच्या शोधासाठी गुगलची खास सेवा

national news
नोकरीच्या शोधात असणा-यांसाठी गुगलने एक खास सेवा सुरू केली आहे. गुगल फॉर जॉब्स असं या ...

स्वस्त झाला सॅमसंगचा हा स्मार्ट फोन

national news
जर आपण सॅमसंगचा मोबाईल खरेदी करायला जात असाल तर आपल्यासाठी चांगली बातमी आहे की सॅमसंगने ...

व्हॉट्सअॅपवर अफवांचे मेसेज थांबवणारे फिचर

national news
यापुढे व्हॉट्स अॅपवर एखादा मेसज जास्तवेळा फॉरवर्ड झाला तर तो आता पकडता येणार आहे. ...

फेसबुक आणि ट्विटरवर फेक युजर्स शोधता येणार

national news
फेसबुक आणि ट्विटरवर खरे मित्र कोण आणि खोटे कोण याचा शोध आता लागणार आहे. सोशल नेटवर्किंग ...