testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मायक्रोमॅक्सचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन

मायक्रोमॅक्स भारत गो कंपनीचा पहिला एंड्रॉयड गो बेस्ट स्मार्टफोन आहे. कंपनीने याची किंमत 4,399 रुपये ठेवली आहे. मायक्रोमॅक्सने 'मेरा पहिला स्मार्टफोन' वर 2000 कॅशबॅक देण्यासाठी एअरटेलसोबत डील केली आहे. या स्मार्टफोनची किंमत 2,399 रुपये असणार आहे.
एंड्रॉयड गो गूगलकडून स्मार्टफोनकरता तयार करण्यात आलेलं ऑपरेटिंग सिस्टम आहे. डेटा वाचवण्यासाठी खास तयार करण्यात आलं आहे. यात जीमेल गो, मॅप्स गो, फाइल्स गो, क्रोम, यूट्यूब गो, असिस्टेंट गो, प्ले स्टोर आणि जीबोर्डसारखे प्रीलोडेड अॅप्ससोबत येणार आहे.
VoLTE सपोर्ट भारत गो एंड्रॉयड ओरियोवर चालत आहे. यामध्ये 4.5 इंच TFT डिस्प्ले देण्यात आला आहे. यामध्ये 1 GB रॅम, Mali - T720 MP1, GPU आणि 8 GB स्टोरेजसोबत 1.1 GHz Media Tek MT6737 क्वॉड कोर प्रोसेसर देण्यात आलं आहे. यासोबत इंटरनल मेमोरी कार्डाच्या मदतीने 32 GB पर्यंत वाढवू शकतो.


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

केईम रुग्णालयातील उघडे बाबावर कारवाईसाठी राष्ट्रवादीचे ...

national news
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा लागू असला तरी मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयात सुरू ...

समाजकंटक शेतकऱ्यांच्या जीवावर दुष्काळात काढलेले सोयाबीन ...

national news
लातूर जिल्ह्यावर यंदा पावसाने सूड उगवला आहे. सरकारही लक्ष द्यायला तयार नाही. अशा अवस्थेत ...

तळीरामांनो लक्ष द्या आता मद्याचे दर तीस रुपयांनी वाढले

national news
2018-2019 या आर्थिक वर्षासाठीची उत्पादन शुल्कातील तूट भरून काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य ...

रेल्वेचं लाइव स्टेटस आता तुम्ही व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून ...

national news
रेल्वेने पुन्हा एकदा पुढचे पाऊल टाकले असून आता लाइव स्टेटस व्हॉट्सअॅपवरून देखील जाणून ...

होय, मोदी सरकार ही सुटबूटवाल्यांचीच !

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान शेतकऱ्यांना आणि ...