testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

Motorola One Power झाला लाँच, हे आहे धमाकेदार फीचर्स

Last Modified सोमवार, 24 सप्टेंबर 2018 (17:02 IST)
ला भारतात लाँच करण्यात आले आहे. फीचर्सची गोष्ट केली तर मोटोरोला वन पावरमध्ये यूजरला स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसर, 5000 एमएएच बॅटरी, स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसर, डिस्प्ले नॉच आणि दोन रियर कॅमेरे मिळतील.


एंड्रॉइड वन परीवरचा भाग असल्यामुळे Motorola One Powerला भविष्यात नियमितपणे
एंड्रॉयड अपडेट मिळण्याची ग्यारंटी असून मोटोरोला वन पावर एंड्रॉयड वनची टक्कर Xiaomi Redmi Note 5 Pro, Asus ZenFone Max Pro M1 आणि Nokia 6.1 Plus शी होणार आहे.

Motorola One Power ची किंमत 15,999 रुपये राहणार आहे. फोनचा एक वॅरिएंट आहे, 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज आहे. फोनला ई-कॉमर्स वेबसाइटच्या माध्यमाने विक्री करण्यात येईल. फोनमध्ये 6.2 इंचीच फुल-एचडी+ (1080x2246 पिक्सल) एलसीडी मॅक्स विजन पॅनल आहे. याचा देखील आस्पेक्ट रेशियो 19:9 आहे.


हँडसेटमध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रेगन 636 प्रोसेसरसोबत एड्रेनो 509 जीपीयू देण्यात आला आहे. जुगलबंदीमध्ये 4 जीबी रॅम देण्यात आली आहे. इनबिल्ट स्टोरेज 64 जीबी आहे. याला 256 जीबीपर्यंतचा मायक्रोएसडी कार्डचे वापर करण्यात येईल. कॅमेर्‍याची गोष्ट केली तर फोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे.

प्रायमरी सेंसर 16 मेगापिक्सलचे आहे आणि सेकंडरी सेंसर 5 मेगापिक्सलचा. फ्रंट पॅनलवर 12 मेगापिक्सलचा सेंसर देण्यात आला आहे. बॅटरी 5000 एमएएचची आहे.


फोनमध्ये 4जी एलटीई, ब्लूटूथ 5.0, वाय-फाय 802.11एसी, यूएसबी टाइप-सी आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक सारखे कनेक्टिविटी फीचर्स देखील आहे. फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसरपण लागला आहे.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

ईव्हीएममध्ये फेरफार केले जाण्याची भीती : पवार

national news
लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत असतानाच ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित ...

.... म्हणून इंदिरा गांधी यांनी किरण बेदींना जेवायला

national news
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी आणि देशातील पहिल्या महिला आयपीएस अधिकारी किरण बेदी यांचा हा ...

रंजन गोगोई यांच्यावरील आरोपांचं प्रकरण #MeToo इतकं सोपं का ...

national news
भारताचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यावर त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका महिलेने ...

श्रीलंका : बॉम्बस्फोटातील मृतांवर सामूहिक अंत्यविधी, देशभर ...

national news
आत्मघातकी बॉम्बस्फोटात बळी गेलेल्यांवर श्रीलंकेत आज सामूहिक दफनविधी पार पडतोय. तसंच आज ...

सनी देओल यांचा भाजपमध्ये प्रवेश, गुरूदासपूरमधून निवडणूक ...

national news
चित्रपटांमधून देशभक्तीचे धडे देणाऱ्या व्यक्तिरेखा साकारल्यानंतर अभिनेता सनी देओलनं आता ...