Widgets Magazine
Widgets Magazine

1 एप्रिलनंतरही सुरू राहील जिओची फ्री सर्व्हिस, घ्या फायदा

31 मार्चनंतर रिलायन्स जिओची फ्री इंटरनेट सर्व्हिस संपेल आणि 1 एप्रिलपासून आपण टॉप अप रिचार्ज केल्यावरच याचा फायदा घेऊ शकाल. यासाठी या महिन्यात 99 रूपयात जिओ प्राइम मेंबरशिप घ्यावी लागेल. ज्यात केवळ डेटासाठी पैसे खर्च करावे लागतील. नंतर कॉलिंग, एसएमएस आणि रोमिंग पूर्णपणे फ्री राहील. तरी जिओची एक सर्व्हिस विना प्लानने अॅक्टिव्ह राहील ती आहे कॉलर ट्यून...
कॉलर ट्यून सर्व्हिस यूजर्ससाठी 1 एप्रिलनंतरही फ्री राहील. याबद्दल यूजर्सला अधिक माहिती नाही. कॉलर ट्यूनसाठी टेलिकॉम कंपनी सर्व्हिस आणि सांग्ससाठी वेगवेगळं चार्ज करते. अशात आपल्याकडे जिओ सिम असल्यास आपण कॉलर ट्यून फ्री अॅक्टिव्ह करवू शकता. सप्टेंबरपासून सुरू असलेल्या या फ्री सेवेसाठी कंपनीने नवीन प्लान प्रस्तुत केलेला नाही. नवीन प्लान लागू होयपर्यंत यावर काही चार्ज लावण्यात येणार नाही.
 
कशी अॅक्टिव्ह कराल ही सेवा?
सर्वात आधी यूजर्सला आपल्या स्मार्टफोनमध्ये जिओ4जी व्हॉईस अॅप इंस्टॉल करावी लागणार.
या अॅपमध्ये फोनबुक, मेसेज आणि कॉलिंग ऑप्शन आहे, येथे मेसेज वर जा.
आता जेटी टाइप करा आणि जिओ सिमने 56789 वर पाठवा.
आता आपल्याला कंपनीकडून एक मेसेज येणार ज्यात बॉलीवूड, रीजनल, इंटरनॅशनल कॅटगरी असणार.
आपल्याला मूव्ही संबंधित सर्व गाण्याचा मेसेज येईल. येथे आपल्याला त्या गाण्याचा नंबर पाठवायचा आहे.
आता आपल्याला कन्फर्मेशन मेसेज येईल. येथे 1 टाइप करून पाठवा.
आता कॉलर ट्यून सुरू झाल्याचा मेसेज येईल, ज्यात 30 मिनिटात Y लिहून पाठवा.
30 दिवसांसाठी फ्री कॉलर ट्यूनचा मेसेज येईल.
याला आपण STOP ला 56789 वर पाठवून बंद देखील करू शकता.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आयटी

news

व्हॉट्सअॅप ग्रुप सदस्याला 5 दिवसांची पोलिस कोठडी

उल्हासनगरमध्ये वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं व्हॉट्सअॅप ग्रुपच्या एका सदस्याला 5 दिवसांची ...

news

बीएसएनएलकडून नवीन प्लॅन लॉन्च

रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनएलनेही नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅननुसार ...

news

एअरटेलकडून 30 जीबीचा 4जी इंटरनेट डेटा मोफत

भारती एअरटेलनं स्वतःच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी एअरटेल सरप्राइज ऑफर सुरू केली असून, ...

news

व्हॉट्सअॅप जुने टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा आणणार

व्हॉट्सअॅप जुनं टेक्स्ट स्टेटस फीचर पुन्हा आणण्याच्या तयारीत आहे. व्हॉट्सअॅप या फीचरची ...

Widgets Magazine