testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

अमरनाथ यात्रेला निघालात, ही आहे जीयोची तुमच्या साठी बंपर ऑफर

रिलायन्स जिओने अमरनाथ यात्रेकरुंसाठी विशेष
प्लॅन लाँच केला ऑन,
जम्मू-काश्मीरमध्ये 102 रुपयांचा प्रीपेड प्लॅन उपलब्ध होत आहे.
या प्लॅनमध्ये जिओ ग्राहकांना अनलिमिटेल व्हॉईस कॉलसह मेसेज आणि इंटरनेट डाटाही उपलब्ध करवून दिला आहे. रिलायन्स जिओच्या या प्लॅनची व्हॅलिडिटी 7 दिवसांची आहे. प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग, रोज 100 एसएमएस आणि 500 एमबी हाय-स्पीड इंटरनेट डाटा मिळणार आहे. डाटा संपल्यानंतर त्यापुढील इंटरनेट वापराला 64 केबीपीएसचा स्पीड मिळणार आहे.

- जम्मू-काश्मीरमध्ये येणारे जिओचे प्रीपेड सब्सक्रायबर्स नवे लोकल कनेक्शन खरेदी करतील

-
जिओने 102 रुपयांचा हा प्लॅन जम्मू-काश्मीरमधील अनेक रिटेलर्सच्या मदतीने उपलब्ध केला

-
प्लॅन अमरनाथ यात्रेच्या पूर्ण काळात उपलब्ध असेल.

- आणखी एक 98 रुपयांचा प्लॅन वैधता (व्हॅलिडिटी) 28 दिवसांची

- ग्राहकांना 2GB डाटा, अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग, 300 एसएमएसची सुविधा


यावर अधिक वाचा :

हे राम घोर कलयुग, मुलाने केली सख्या आईला बेदम मारहाण, हे ...

national news
आयुष्यभर पोटाला चिमटे देवून, मेहनत करत मुलाला वाढविल्यानंतर उतार वयात त्याने आपला सांभाळ ...

मुख्यमंत्र्यांच्या बंगल्याची थकीत पाणीपट्टी भरण्यासाठी ...

national news
युवकांनी सीएसएमटीसमोर भीक मागून जमवलेली रक्कम मुख्यमंत्र्यांकडे करणार जमा करणार आहेत. ...

वर्ल्ड कप 2019: वेस्ट इंडिज हा देश नाही मग त्यांच्या ...

national news
इंग्लंडमध्ये वर्ल्ड कप सुरू आहे. स्पर्धेत दहा संघ आहेत. प्रत्येक मॅच सुरू होण्याआधी ...

गुगलने केले तीस लाख अकाऊंट बंद, त्यात तुमचे तर नाही ना ?

national news
जागतिक कंपनी इमेल सेवा, सर्च इंजिन सेवा देणारी कंपनी असलेल्या गुगलने आपल्या मॅप सेवेतून ...

ब्रायन लाराला काय झाले ? मुंबईच्या रुग्णालयात दाखल

national news
जागतिक क्रिकेट उत्तम खेळाडू म्हणून ओळख असलेल्या वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार ब्रायन लाराला ...

पीक विमा: 'मुख्यमंत्री साहेब, आमच्या शेतजमिनीसहित ताकतोडा ...

national news
महाराष्ट्र सरकारनं गेल्या वर्षी 151 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला. यामध्ये हिंगोली ...

आणि 101 रुपयांच्या मनिऑर्डर आणि पत्राने मुख्यमंत्र्यांना ...

national news
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनी त्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे वाढदिवस साजरा ...

मार्क कमी पडले म्हणून तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली

national news
मार्क कमी पडल्याने सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय विद्यार्थिनीने शाळेच्या इमारतीच्या तिसऱ्या ...

मनाला चटका लावणारी घटना, आजोबांच्या दहाव्या दिवशी नातवाचा ...

national news
आजोबांच्या दशक्रिया विधीच्या दरम्यान ११ वर्षीय नातवाचा नदीत बुडून मृत्‍यू झाला आहे. ...

आनंदाची बातमी : नगरपालिका, महानगरपालिका कर्मचाऱ्यांना ...

national news
महापालिका कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग लागू करण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री ...