testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मानवी हालचालींद्वारे चार्ज होईल स्मार्टफोन

स्मार्टफोन, फिटनेस ट्रँकर यांसारख्या गॅजेटचे चार्जिग करण्यासाठी आता विजेची गरज भासणार नाही. केवळ मानवी हालचालींद्वारे ऊर्जा घेऊन त्याचा पुरवठा इलेक्ट्रॉनिक उपकरणांना करू शकणारा डिव्हाइस शास्त्रज्ञांनी विकसित केला आहे. या शास्त्रज्ञांमध्ये भारतीय वंशाच्या एका संशोधकाचाही समावेश आहे. अतिशय पातळ असलेल्या काळ्या फॉस्फरपासून हा डिव्हाइस तया करण्यात आला आहे. हा डिव्हाइस अतिशय हलक्या तीव्रेतेने वाकवला अथवा दाबला गेला, तरीही एनर्जी हार्वेस्टिंग सिस्टीमद्वारे ऊर्जा निर्माण करण्यात येते. अशा प्रकारे भविष्यात आपण स्वत:च आपली वैयक्तिक उपकरणे चार्ज करू शकतो, असे अमेरिकेतील वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटीचे सहायक प्राध्यापक कॅरी पिंट यांनी सांगितले.
मानवी हालचालींमधून ऊर्जा घेणार्‍या अन्य डिव्हाइसपेक्षा या डिव्हाइसमध्ये दोन मूलभूत फायदे असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. यामध्ये वारपण्यात आलेले साहित्य अतिशय पाळत आणि लहान असल्याने ते मूळ उपकरणाच्या आकाराला धक्का न पोहोचवता सहजपणे बसवता येऊ शकते. त्याबरोबर 10 हर्ट्‍झ म्हणजेच प्रतिसेकंद 10 आवर्तने इतक्या कमी तीव्रतेच्या हालचालींमधूनही ऊर्जा मिळवू शकते. इतक्या कमी तीव्रतेच्या हालचालींमधून उपयुक्त ऊर्जा मिळवणे हे अतिशय आव्हानात्म काम होते, अशी प्रतिक्रिया वॅन्डरबिल्ट युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेट करणारे भारतीय वंशाचे विद्यार्थी- नितीन मुरलीधरन यांनी सांगितले.
हा डिव्हाइस निर्माण करण्यात व त्याच्या चाचण्या घेण्यामध्ये मुरलीधरन यांचा सहभाग होता. मानवी हालचालींमधून ऊर्जा निर्माण करणारे एनर्जी हार्वेस्टर विकसित करण्यासाठी अनेक संशोधक गट प्रयत्नरत आहेत, असे पिंट यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :

जीएसटी जगातील सर्वात गुंतागुंतीची कर प्रणाली

national news
सरकारने लागू केलेल्या वस्तू आणि सेवा कर विधेयकावर (जीएसटी) जागतिक बँकेने गुंतागुंतीचा ...

भयंकर : मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारला

national news
पुण्यातील एका मॉलमध्ये तृतीयपंथीयाला प्रवेश नाकारण्यात आला. शहरातील विमाननगर परिसरात ...

जीओची पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर

national news
रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. या ऑफरमध्ये युजर्संना ८ ...

राज ठाकरे यांनी घेतली शरद पवारांची भेट

national news
राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. सकाळीच ते ...

राहुल गांधी यांनी केला ट्विटर हँडल बदल

national news
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचं ट्विटर हँडल बदललं आहे. आधी ‘Office of RG’ असे ट्विटर ...

असे डाउनलोड करा ई-आधार

national news
भारतीय नागरिकांसाठी आधार कार्ड अनिवार्य झाले असून अनेक सेवा आणि योजनांसाठी सरकारने आधार ...

एसबीआय क्विक अॅप सुरु

national news
स्टेट बँक ऑफ इंडियाने एसबीआय क्विक अॅप सुरु केले आहे. या अॅपमध्ये खास एटीएम कार्डच्या ...

४ जी स्पीड मध्ये भारत फार मागे तर हा देश सर्वात पुढे

national news
आपल्या देशाचा जर विचार केला तर नवी मुंबईचा 4G इंटरनेट स्पीड देशाच्या अन्य शहरांच्या ...

सोन्याचे बॅक कव्हर असलेला iPhone X लाँच

national news
नुकताच कॅविअॅर या रशियन कंपनीनं सोन्याचं बॅक कव्हर असलेला iPhone X बाजारात लाँच केला आहे. ...

स्मार्टफोनच्या व्यसनाचे कारण

national news
स्मार्टफोन आज आपल्यसाठी कोणत्याही वस्तूपेक्षा जास्त गरजेचा बनला आहे. काहींना क्षणभरही ...