Widgets Magazine

व्हॉट्स अॅपवर व्हिडिओ कॉलिंग

व्हॉट्स अॅप यूजर्ससाठी व्हिडिओ कॉलिंग फीचर लाँच केले गेले आहे. हे फीचर अँड्रॉइड आणि विंडोज बीटा अॅपमध्येच प्रस्तुत करण्यात आले आहे. आता व्हॉट्स अॅप यूजर्स व्हॉईस कॉलव्यतिरिक्त व्हिडिओ कॉलही करू शकतात. याची विशेषता म्हणजे हे बॅक कॅमर्‍यावरही काम करेल. वायफायवरून नागरिकांना मोफत व्हिडिओ कॉलिंग तर तर मोबाईल डेटवरून कॉलिंग केल्यास डेटानुसार इंटरनेटचा दर लागू होणार आहे.

असे करा व्हॉट्स अॅपने व्हिडिओ कॉल

सर्वात आधी व्हॉट्स अॅप ओपन करा. नंतर कॉन्टॅक्टवर टेप करा. ज्याला आण कॉल करू इच्छित असाल त्याचे नाव क्लिक करा. नंतर स्क्रीनवर सर्वात वर बनलले फोन आयकॉनवर टेप करा. यात दोन ऑप्शन येतील ज्यात आपल्याला व्हिडिओ कॉलवर टेप करायचे आहे.

परंतू हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा दोन्ही यूजर्सकडे व्हॉट्स अॅपचे बीटा व्हर्जन असणे आवश्यक आहे.


यावर अधिक वाचा :