testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

निळू फुले यांची चित्रसंपदा

अभिनय कुलकर्णी|
निळू फुले यांनी अनेक चित्रपटात काम केले. यात मराठी आणि हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी 1970 नंतर हिंदीत अनेक चित्रपटातंमधून विविध भुमिका साकारल्या. त्यांनी 170 च्या जवळपास मराठी आणि हिंदी चित्रपटात काम केले. यापैकी काही चित्रपट....

निळू भाऊंचा पहिला चित्रपट म्हणजे एक गाव बारा भानगडी. यानंतरचत्यांचमराठचित्रपट- पैजेचा विडा , जिद्द , भालू , फटाकडी , हीच खरी दौलत , कडकलक्ष्मी , पैज , सतीची पुण्याई , सवत , आई , लाथ मारीन तिथं पाणी , भन्नाट भानू , बिळावर नागोबा , दीड शहाणे , हळदी कुंकू , आघात , रिक्षावाली , कळत नकळत , मालमसाला , पटली ते पटली , एक होता विदुषक , एक रात्र मंतरलेली , प्रतिकार , जन्मठेप , सेनानी साने गुरूजी , पुत्रवती चटक चांदणी , गल्ली ते दिल्ली , , बायको असावी अशी , पायगुण , राघुमैना , जगावेगळी प्रेमकहाणी , दिसतं तसं नसतं , रावसाहेब, सामना , सोबती , चोरीचा मामला , सहकारसम्राट , सासुरवाशीण , नणंद भावजय , अजब तुझे सरकार , पिंजरा , शापित , भुजंग , , रानपाखर , मुक्काम पोस्ट ढेबेवाडी , धरतीची लेकरं , गणानं घुंगरू हरवलं , आई उदे गं अंबाबाई , लाखात अशी देखणी , हऱ्या नाऱ्या जिंदाबाद , वरात , पदराच्या सावलीत , सोयरीक , बन्याबापू , भिंगरी , जैत रे जैत , मानसा परीस मेंढरं बरी , नाव मोठं लक्षण खोटं , चांडाळ चौकडी ,सर्वसाक्षी , आयत्या, राणीने डाव जिंकला
निळू फुलेंचे हिंदी चित्रपट:

अमिताभ बच्चन यांच्यासोबत त्यांचा कुली हा चित्रपट सर्वाधीक गाजला. सारांश , जागो हुआ सवेरा , सूत्रधार , इन्साफ की आवाज , कॉंच की दीवार , मशाल , सौ दिन सास के , जुगलबंदी , जरासी जिंदगी , गुमनाम है कोई , रामनगरी , नागिन, भयानक , घर बाजार , दिशा , गरिबों का दाता , उँच नीच बीच , औरत तेरी कहानी , मोहरे , कब्जा , हिरासत , दो लडके दोनो कडके , कानून का शिकार , मेरी बिबी की शादी , दुनिया , जख्मी शेर , वो सात दिन , नरम गरम
निळू फुले यांची गाजलेली नाटकं:
सखाराम बाईंडर, सूर्यास्त, जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे.


यावर अधिक वाचा :

अनुष्का साकारणार जयललितांची भूमिका

national news
बाहुबली चित्रपटातून प्रेक्षकांना भुरळ घालणारी देवसेना अर्थात अनुष्का शेट्टी पुन्हा एकदा ...

नाजुका आणि रायबा उधळणार 'प्रीती सुमने'

national news
प्रेक्षकांना अगदी लोटपोट हसवणारा 'अगडबम' सिनेमा आठ वर्षांपूर्वी भेटीस आला होता. या ...

अभिनेता दलीप ताहिल यांची दारुच्या नशेत रिक्षाला धडक

national news
अभिनेता दलीप ताहिल यांनी दारुच्या नशेत त्यांनी एक रिक्षाला धडक दिली. यावेळी पोलिसांनी ...

सुबोध श्रुतीचे 'ओ साथी रे' गाणं प्रेक्षकांच्या भेटीस

national news
सनई-चौघडे,वरात घाई,नाचगाणी या साऱ्यांचा जल्लोषमय मिलाफ म्हणजे लग्नसमारंभ. अशा ...

नेहाने का लपवली गरोदरपणाची बातमी?

national news
अभिनेत्री नेहा धुपिया आणि आणि अभिनेता अंगद बेदीने एका अत्यंत खासगी कार्यक्रमात लग्नगाठ ...