testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठी चित्रसृष्टी रिती झाली...

अभिनय कुलकर्णी|
निळू फुले यांचे मराठी चित्रपटांसाठीचे योगदान अतुल्यच होते. ते चित्रपटात जरी खलनायकाची भूमिका साकारत वास्तविक जीवनात मात्र त्यांच्या सारखा दुसरा सच्चा आणि चरित्र नायक पुन्हा होणे नाही अशी खंत व्यक्त करत मराठी कलावंतांनी निळू फुले यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले आहे.

निळूभाऊंच्या रूपाने मराठी चित्रपटांना एक टॉनिक मिळालं होतं. त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टी रिती झाली असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेते अशोक सराफ यांनी व्यक्त केले आहे. ते माणूस म्हणून अत्यंत चांगले होते.

आपण त्यांच्यासोबत जरी अनेक चित्रपटात काम केले नसले तरी एक व्यक्ती म्हणून आपण त्यांना चांगले ओळखत होतो. त्यांच्या जाण्याने मराठी चित्रसृष्टी पोरकी झाल्याचे मत सुलोचना ताईंनी व्यक्त केले आहे.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

करणच्या शोसाठी मी लायक नाही : अनन्या

national news
स्टुडंट ऑफ द इअर-2 द्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारी अनन्या पांडे कॉफी विथ करण-6 च्या ...

आई बाबांना कधी पाठवू तुमच्याकडे?

national news
शाळेत वर्गात एकदा मुलगा: अहो बाई, मी कसा आहे? बाई- खूप छान मुलगा: मग मी आई बाबांना कधी ...

आमिरचा डिजिटल डेब्यू अडचणीत

national news
ठग्स ऑफ हिंदोस्तान फ्लॉप झाल्यानंतर आमिर खान डिजिटल जगतामध्ये डेब्यू करणार असल्याची चर्चा ...

तुमच्या छाताडावर कधी भूत बसलय का..?

national news
मध्यरात्री झोपेत असताना तुमच्या छाताडावर कधी भूत बसलय आणि त्यानं तुमचा श्वास कोंडलाय ...

kiss करताना कोणत्या अवयवाला जास्त त्रास होतो?

national news
किस करताना शरीराच्या कोणत्या अवयवाला सर्वात जास्त त्राय होतो? उत्तर: हाताला खोटं वाटत ...