testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जीव मिल्खा सिंग

वेबदुनिया|
नाव :
जन्म : १५ डिसेंबर १९७१
ठिकाण : चंडीगड
देश : भारत
खेळ : गोल्फ

भारताचे नाव गोल्फमध्ये सर्वदूर पसरवणारा खेळाडू म्हणजे जीव मिल्खा सिंग. मिल्खा सिंग या प्रसिध्द धावपटूचा जीव हा मुलगा आहे. गोल्फच्या जागतिक क्रमवारीत पहिल्या १०० क्रमांकात असणारा तो पहिला भारतीय गोल्फपटू आहे.
जीवने अबलाइन ख्रिश्चन विद्यापीठाकडून (अमेरिका) खेळताना १९९३ मध्ये एनसीएए डिव्हिजनची गोल्फ स्पर्धा जिंकली. त्यानंतर त्याने अमेरिकेत अनेक हौशी गोल्फ स्पर्धा जिंकल्या. त्यापाठोपाठ त्याने १९९३ मध्ये साऊथन ओक्लाहोमा स्टेट खुली स्पर्धा जिंकली. ही त्याची पहिली व्यवसायिक स्पर्धा होती.

१९९७ मध्ये तो युरोपियन टूरच्या पात्रता फेरीत सातव्या स्थानावर आला व युरोपीयन टूरला पात्र ठरला. १९९९ मध्ये तो पन्नासाव्या कमांकावर आला होता.
मध्यंतरीच्या काळात त्याला दुखापतींनी घेरले होते. पण त्याच्यावर मात करत त्याने २००६ मध्ये वोल्व्हो चायना खुली स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला. (त्याआधी ही स्पर्धा अर्जुन आटवल यांनी जिंकली होती.) या विजयामुळे जीवने २००६ च्या हंगामात 16 व्या क्रमांकापर्यंत मजल मारली.

पुरस्कार २००६ : पंजाब गोल्फ असोसिएशनचा गोल्फर पुरस्कार


यावर अधिक वाचा :

बलात्काराचे कोणी राजकारण करु नये : मोदी

national news
देशात महिलांविरोधातील वाढती गुन्हेगारी चिंताजनक बाब असल्याचे मोदींनी मान्य केले पण ...

राज ठाकरे आज ठाण्यात, शाखाध्यक्षांची घेणार कार्यशाळा

national news
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा १ मे पासून सुरू होत आहे. त्याआधी गुरुवारी ...

न्यायमुर्ती लोया मृत्यू प्रकरण, आज सुनावणी

national news
न्यायमुर्ती लोया यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची स्वतंत्र विशेष तपास पथकाद्वारे ...

रुक्मिणी पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे मुक्त ...

national news
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या ‘रुक्मिणी’ ...

सरकार जागं झालं नाही तर जनताच यांचं सरण रचेल - नवाब मलिक

national news
यवतमाळ जिल्ह्यातील दोन तर कर्जत येथील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या ...

जीमेलमध्ये येणार नव्या फीचर्स

national news
जीमेल आपल्या युजर्ससाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून नव्या फीचर्सवर काम करत आहे. लवकरच आता ...

माहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न

national news
फेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला ...

व्होडाफोन-आयडियाचे विलीनीकरण, पाच हजार नोकऱ्या संकटात

national news
व्होडाफोन-आयडिया सेल्युलर या मोबाइल कंपन्यांचे विलीनीकरण लवकरच होणार आहे. यामुळे ...

डिलीट झालेले व्हॉट्स अॅप फोटो, व्हिडिओ, फाइल्स परत मिळवता ...

national news
आता व्हॉट्स अॅपने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. त्यानुसार आता युजर्सना त्यांच्याकडून ...

ट्विटरवर #GoBackModi चा ट्रेंड

national news
चेन्नईत डिफेन्स एक्स्पोला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ...