testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

राजवर्धनसिंह राठोड

वेबदुनिया|
नाव : राजवर्धनसिंह राठोड
जन्म : २९ जानेवारी १९७०
ठिकाण : जैसलमेर, राजस्थान
देश : भारत
खेळ : डबल ट्रॅप (शूटींग)

भारताला ऑलिम्पिकमध्ये पहिले वैयक्तिक रौप्यपदक मिळवून देणारा खेळाडू म्हणून प्रसिदध आहे. सेनेत लेफ्टनंट या पदावर असलेल्या राजवर्धनने २००४ च्या ऑलिम्पिकमध्ये पुरूषांच्या डबल ट्रॅप या नेमबाजी प्रकारात रौप्य पदक मिळवले होते.
२००५ मध्ये झालेल्या आशियाई क्ले शूटींग चॅम्पियन्स स्पर्धेत सांघिक सुवर्णपदक मिळवून देण्यात राजवर्धनचा महत्वाचा वाटा होता. त्याने आशियाई स्पर्धेत सलग ‍तीनदा (२००२ ते ०४) सुवर्णपदक मिळवले. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून (एनडीए, पुणे) त्याने पदवी घेतली. इंडियन मिलीटरी अ‍ॅकॅडमी डेहराडून येथेही शिक्षण घेतले आहे.

पुरस्कार २००३-०४ : अर्जुन पुरस्कार
२००४-०५ : राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार
२००५-०६ : पद्मश्री
अतीविशिष्ट सेवा पदक (हे पदक मिळवारा तो ब्रिगेडीयर या दर्जाखालील पहिलाच सैनिक आहे.)


यावर अधिक वाचा :