testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

विश्वनाथ आनंद

वेबदुनिया|

नाव : विश्वनाथ आनंद
जन्म : ११ डिसेंबर १९६९
ठिकाण : चेन्नई
देश : भारत
खेळ : बुध्दिबळ
व्यवसायिक पदार्पण : २००३

हा भारताचा पहिला ग्रॅडमास्टर आहे. माजी विश्वविजेता आहे. सध्या तो २७९९ गुणांसह जगात दुसर्‍या कमांकावर आहे. २८०० गुणांपुढे जाणार्‍या चार बुद्धिबळपटूपैकी तो एक आहे. १९९७ पासून तो पहिल्या तीन क्रमांकामध्ये आहे. आनंदने १९८३ साली राष्ट्रीय ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तेव्हा तो फक्त १४ वर्षांचा होता. वयाच्या पंधराव्या वर्षी त्याने इंटरनॅशनल मास्टर किताब‍ जिंकला. तर १९८५ मध्ये तो राष्ट्रीय विजेता ठरला. त्याने हा किताब सलग दोनदा जिंकला. तो अतिशय वेगाने चाली करायचा. त्यामुळे त्याला लायटनिंग किडस् असे टोपण नाव पडले. १९८७ मध्ये त्याने जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पधेचे विजेतेपद पटकावले. हे विजेतेपद पटकवणारा तो पहिला भारतीय ठरला. १९८८ मध्ये तो भारताचा पहिला ग्रँडमास्टर बनला.

पुरस्का
अर्जुन पुरस्कार
राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार


यावर अधिक वाचा :

मनुष्यबाधा निर्मुलन समिती

national news
स्मशानात भयाण शांतता पसरली होती. अर्थात ती तर नेहमीच असते. पण यावेळी मात्र स्मशानातील ...

बापूंचा 'सेवाग्राम आश्रम'

national news
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा गुजरात राज्यातील साबरमती आश्रम जगप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ...

गांधीवचने

national news
या जगातल्या सर्व महान धर्मांच्या मुलभूत सत्यावर माझा विश्वास आहे. ही सगळी देवाचीच देणगी ...

इम्रान यांनी शरीफ यांच्या म्हशीहून कमावले किमान 14 लाख

national news
पाकिस्तान सरकार यांनी माजी पंतप्रतधान नवाझ शरीफ यांच्या पाळीव आठ म्हशींचा लिलाव करून ...

लिंगायत समाजने केल्या २० मागण्या, मुख्यमंत्री यांच्या सोबत ...

national news
मराठा समाज आणि इतर समाजाने आपल्या मागण्या जोरदार पद्धतीने आणि आंदोलन करत सरकार समोर ...

रिलायंस इंडस्ट्रीजला 9 हजार 516 कोटींचा फायदा

national news
पेट्रोलियम, दूरसंचार आणि रिटेल समेत विभिन्न क्षेत्रांमध्ये कारोबार करणारी देशातील सर्वात ...

वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 वर प्रदर्शन भरवत ...

national news
वेबदुनिया LocWorld 38 Seattle, Booth# 102 येथे कंपनीची माहिती देणार आहेत. इव्‍हेंटमध्‍ये, ...

बीएसएनएलचा ७८ रुपयांचा प्लॅन जाहीर

national news
BSNL ने ७८ रुपयांचा एक प्लॅन जाहीर केला आहे. यामध्ये ग्राहकांना रोज २ जीबी डेटा आणि ...

गुगलवर 'मी टू' चळवळीचा सर्वाधिक शोध

national news
'मी टू' चळवळीनंतर गुगलने भारताचा नकाशा जारी केलाय. भारतात या मी टू मोहिमेबाबत सर्वाधिक ...

म्हणे, 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास झाले

national news
मुंबई विद्यापीठाने तब्बल 35 हजार विद्यार्थ्यांना चुकून नापास केलं अशी धक्कादायक आकडेवारी ...