विरोधक बबलू गवळीला संपवण्यासाठी पुण्यातील भाजप नगरसेवकाने दिली होती सुपारी

Last Modified मंगळवार, 20 जुलै 2021 (08:06 IST)
पुण्यातील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकाने विरोधक गुंडाला संपवण्यासाठी कारागृहातून सुटलेल्या सराईत गुन्हेगारांना सुपारी दिली होती.परंतु हक्क पूर्ण होण्याआधीच पोलिसांना याचा सुगावा लागला आणि त्यांनी खुनाची सुपारी घेणाऱ्या सराईत गुंडांना अटक केली.त्यांच्या ताब्यातून तीने गावठी पिस्टल आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.कोंढवा पोलिसांनी ही कारवाई केली.
राजन जॉन राजमनी आणि त्याचा मित्र इब्राहीम उर्फ हुसेन याकुब शेख अशी अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगारांची नावे आहे. पुण्यातील कँटॉंन्मेंटचे माजी नगरसेवक विवेक यादव यांनी त्यांना खून करण्यासाठी सुपारी दिली होती. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की,माजी नगरसेवक विवेक यादव यांच्यावर 2016 साली माणसातून गणपती विसर्जन मिरवणुकीत गोळीबार झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी विवेक यादव यांनी कारागृहातून सुटलेल्या सराईत यना बबलू गवळीच्या खुनाची सुपारी दिली होती.
दरम्यान कोंढवा पोलिसांना या कटाची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्यांनी सापळा रचून वरील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले.या प्रकरणात माजी नगरसेवक विवेक यादव यांचा थेट संबंध असल्याचे पुरावेच पोलिसांच्या हाती लागले.नाटक केलेल्या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी तीन पिस्तुले, रोख दीड लाख आणि जिवंत काडतुसे जप्त केली.


यावर अधिक वाचा :

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व

Tokyo Olympic : ही घोडी करणार भारताचं प्रतिनिधित्व
जान्हवी मुळे तुम्हाला माहिती आहे का? यंदा टोकियो ऑलिंपिकमध्ये अनेक खेळाडूंसोबतच एक ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची ...

उद्धव ठाकरेंचं राज्यपालांना पत्र : 'विधानसभा अध्यक्षांची 'योग्य' वेळी निवड करू'
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र पाठवून, ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील ...

सोशल मीडियावरील मैत्री पडली महागात; पुण्यातील कुटुंबियांकडून धुळ्याच्या तरूणाचे अपहरण
सोशल मीडियावर केलेली मैत्री धुळे येथील एका तरूणास चांगलीच महागात पडली असून, महिलेच्या ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता ...

Aadhaar Cardशी संबंधित नवीन अपडेट समोर आले, UIDAIने आता सामान्य लोकांसाठी हे महत्त्वपूर्ण काम सुकर केले आहे
COVID-19 च्या दुसऱ्या लहरीमध्ये आता आधार कार्डधारक कधीही आणि कोठूनही त्यांचे आधार कार्ड ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते ...

PUBG Back बॅटलग्राऊंड मोबाईल भारताल लाँच, डाउनलोड ते वापराशी संबंधित प्रत्येक अपडेट जाणून घ्या
Battlegrounds Mobile India (BGMI) अधिकृतपणे भारतात लाँच केले गेले. खेळाच्या लाँचची घोषणा ...

धक्कादायक! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घ्रूण हत्या

धक्कादायक! मुलानेच केली जन्मदात्या पित्याची निर्घ्रूण हत्या
नाशिकच्या धोंडे गाव गिरणारे येथे मुलानेच आपल्या जन्मदात्या पित्याची हत्या केल्याची ...

चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलाशांचे ...

चाळीसगाव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थीकलाशांचे राष्ट्रीय प्रेरणा स्मारक व्हावे
चाळीसगाव शहरातील आंबेडकर चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा नूतनीकरण करताना ...

“येऊ नका…” एवढ्या दोन शब्दांमध्ये जेव्हा पवारांनी ...

“येऊ नका…” एवढ्या दोन शब्दांमध्ये जेव्हा पवारांनी पंतप्रधानांना पाठवला होता निरोप
राज्यातील पूरग्रस्त भागांची पाहणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासह अनेक राजकीय ...

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची ...

चिपळूण शहराच्या स्वच्छतेसाठी २ कोटी रुपयांच्या निधीची नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
चिपळूणला पुन्हा उभं करण्यासाठी 5 मुख्याधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची तातडीने होणार ...

वाचा, 11 वी प्रवेशासंदर्भात महत्वाची बातमी

वाचा, 11 वी प्रवेशासंदर्भात महत्वाची बातमी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण इ. 11 वी प्रवेशासंदर्भात संपूर्ण ...