पुणे महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्र जाहीर, 'ही' आहे पूर्ण यादी

pune mahapalika
Last Modified शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020 (09:06 IST)
पुण्यात कोरोनाचे रुग्ण उपनगरात मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर सहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये शहरातील सर्वाधिक रुग्ण आहेत. या भागाचा प्रतिबंधित क्षेत्रामध्ये समावेश करण्यात आला आहे. महापालिकेतर्फे आणखी आठ नवीन प्रतिबंधित क्षेत्र वाढविण्यात आले आहेत. आता एकूण 74 प्रतिबंधित क्षेत्र असतील, असे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिले आहेत.
धनकवडी-सहकारनगर, नगररस्ता-वडगाव शेरी, कोथरुड-बावधन, हडपसर-मुंढवा, वारजे-कर्वेनगर, कोंढवा-येवलेवाडी या क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीमध्ये सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.

पुणे महापालिकेने 17 ऑगस्ट रोजी घोषित करण्यात आलेल्या 66 प्रतिबंधित क्षेत्रांमधून एक क्षेत्र कमी करण्यात आले आहे. 1 ऑगस्ट रोजी असलेल्या 75 प्रतिबंधित क्षेत्रामधून 12 क्षेत्र कमी करण्यात आले होते. पुणे महापालिकेकडून प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेऊन त्याची पुनर्रचना केली जात आहे.
15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत असलेल्या 66
प्रतिबंधित क्षेत्रांचा आढावा घेतल्यानंतर ज्या भागातील रुग्ण कमी झाले आहेत त्या भागातील प्रतिबंध हटविण्यात आले आहेत.

तर, काही भाग नव्याने समाविष्ठ करण्यात आले आहेत. कसबा-विश्रामबाग – 4, भवानी पेठ – 2, ढोले पाटील – 2, धनकवडी-सहकारनगर – 8, बिबवेवाडी – 5, येरवडा-कळस-धानोरी – 2, वानवडी-रामटेकडी – 2, शिवाजीनगर-घोले रस्ता – 3, नगररोड-वडगाव शेरी – 7, सिंहगड रोड – 2, हडपसर-मुंढवा – 11, कोंढवा-येवलेवाडी – 3, वारजे-कर्वेनगर – 4, कोथरूड-बावधन – 9, औंध-बाणेर -9 या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत नवे प्रतिबंधित क्षेत्र कमी झालेले आहेत.


यावर अधिक वाचा :

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात

पंढरपुरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा पहाटे उत्साहात संपन्न
कार्तिकी एकादशीला पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विठू-रखुमाईची शासकीय महापूजा ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात ...

शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदिल, राज्य सरकार वादात सापडण्याची चिन्हे
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या हंगामी स्थगितीनंतर ठप्प झालेली २०२०-२१ या ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी ...

दिग्गज फुटबॉलर डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले
अर्जेंटिनाचा महान फुटबॉलर आणि प्रशिक्षक डिएगो मॅराडोना यांचे वयाच्या 60 व्या वर्षी निधन ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने ...

चमोलीच्या नीती खोर्‍यात पहिल्यांदा वाजतील मोबाइल, JIOने प्रथमच दोन 4 जी टॉवर्स सुरू केले
उत्तराखंडच्या चमोलीतील भारत-तिबेट सीमेला लागणारी नीती खोर्‍यात रिलायन्स जिओचे दोन 4 जी ...

आई हेच आपले खरे दैवत

आई हेच आपले खरे दैवत
प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची भूमिका कोणी बजावत तर ती आपली आई असते. खरं तर आई हा शब्द ...

फडणवीस म्हणतात, मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल

फडणवीस म्हणतात, मी राजकारणात आहे आणि मी उत्तराला उत्तर देईल
राज्य सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र ...

सुप्रिया सुळे व चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा ...

सुप्रिया सुळे व चंद्रकांत पाटील यांच्यात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात ...

ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना ...

ठाकरे हे फक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाहीत तर शिवसेना पक्ष प्रमुख आहेत हे कुणी विसरु नये
विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ...

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का : बच्चू कडू

भाजपचे रावसाहेब दानवे काही शुद्ध तुपातले आहे का : बच्चू कडू
राज्यमंत्री बच्चू कडू यांनी जोरदार टीका केलीआहे. तुम्ही अनेकांची ईडी चौकशी लावली परंतु ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकमध्ये पोचले, ...

पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत बायोटेकमध्ये पोचले, कोवैक्सीनच्या तयारीचा आढावा घेतील
कोरोनाव्हायरसच्या वाढत्या कहरात लसची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. आज स्वत: पंतप्रधान ...