शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (13:03 IST)

PMC Recruitment 2022 पुणे महानगरपालिकेने 400 हून अधिक पदांसाठी भरती

pune mahapalika
Pune Municipal Corporation Recruitment 2022 पुणे महानगरपालिकेत नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी आली आहे. पुणे महानगरपालिकेत 448 विविध पदे आहेत. या पदांसाठी 20 जुलै 2022 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्ही या PMC पदांसाठी देखील अर्ज करण्यास इच्छुक असाल तर शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करा. इच्छुक उमेदवार अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर अर्ज करू शकतात.
 
या पदांची भरती केली जाणार
या भरती मोहिमेद्वारे एकूण 448 पदांची भरती केली जाणार आहे. ज्यामध्ये सहाय्यक विधी अधिकारी, लिपिक टंकलेखक, कनिष्ठ अभियंता, सहायक अतिक्रमण निरीक्षक आदी पदे आहेत. पुणे महानगरपालिका भरती अंतर्गत या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2022 आहे