शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. पुणे
Written By
Last Modified: शुक्रवार, 27 मे 2022 (18:13 IST)

शरद पवारांचे दगडूशेठ दर्शन

sharad panwar dagdu seth
पुणे: ब्राम्हण संघटनांसोबच बैठक घेतल्याच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज  पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन मंदिरात न जाता बाहेरूनच घेतले. त्यामुळे अनेक चर्चांणा उधाण आलं होतं. पवारांनी गणपतीचं दर्शन का घेतलं नाही? 
 
त्यावर शरद पवार म्हणाले की मी नॉनव्हेज खाल्ल्यामुळे मंदिरात जाणे माझ्या बुद्धीला पटत नसल्याचं सांगितले. या वर जगताप म्हणाले की बोलघेवड्या नेत्यांपेक्षा एक वेगळा आदर्श त्यांनी घडवून आणला आहे.