testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आजपर्यंत विश्वास दाखविलात; यापुढेही दाखवाल!

babandada shinde
बेंबळे| Last Modified सोमवार, 20 एप्रिल 2015 (11:32 IST)
आजपर्यंत आपण माझ कामगिरीवर विश्वास दाखविलात; यापुढेही दाखवाल अशी खात्री व्यक्त करून विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखानचे अध्यक्ष, आमदार बबनदादा शिंदे यांनी सभासदांचा विश्वास सार्थ ठरविणसाठी यापुढील काळात जिवाचे रान करू, अशी ग्वाही दिली. शेतकरी व कामगार हिताला आपले प्राधान्य राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त सभासद, शेतकरी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा विनिमय
करण्यासाठी रविवारी बोलाविलेल्या सभेत आमदार शिंदे बोलत होते. प्रारंभी संतोष अनभुले, विनायक उबाळे, बंडू ढवळे, पंडित वाघ, शिवाजी कांबळे, दादासाहेब तरंगे आदींनी विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याची प्रगती लक्षात घेता या निवडणुकीचे सर्वाधिकार आमदार बबनदादा शिंदे यांनाच देण्यात यावेत, अशी एकमुखी मागणी केली. उपस्थितांनी हात उंचावून याला पाठिंबा व्यक्त केला.

आमदार बबनदादा पुढे म्हणाले, आगामी काळात साखर उतारा वाढविणे, राज्यात शेतकर्‍यांच्या उसाला सर्वाधिक दर देण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत. 2001 साली स्थापन केलेला 2500 मे. टन गाळप क्षमतेचा कारखाना आज 11 हजार मे.टन ऊस प्रतिदिन गाळप करीत आहे. याबरोबरच एक लाख लिटर इथेनॉल व अल्कोहोल उत्पादन होत असून 38 मेगावॉट क्षमतेचा सहवीजनिर्मितीचा प्रकल्प व्यवस्थित
कार्यन्वित करण्यात आलेला आहे. केवळ 14 वर्षात विठ्ठलराव शिंदे साखर कारखाना देशात तीन नंबरचा तर राजत एक नंबरचा ठरला आहे. कारखानत संचालक, सभासद, शेतकरी, कामगार असा भेदभाव नसतो. हे सर्वानी अनुभवले आहेत. 360 कामगार काम केले आहेत. शासनाच सर्व सुविधा तंना पूर्वीपासूनच देत आहोत, असेही ते म्हणाले.

या सभेला हजारो शेतकरी सभासद व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. संचालक वामन उबाळे यांनी सर्वाचे आभार मानले. यावेळी कारखानचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, संजयमामा शिंदे, रणजित शिंदे, मारुती बागल, दादासाहेब जामगावकर, प्रभाकर कुटे, बाळासाहेब ढवळे, सीताराम गायकवाड, विष्णू हुंबे, डॉ. निशिगंधा माळी, स्वाती पाटील, बाबुराव सुर्वे, पोपट चव्हाण आदी उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

31 मार्चला संपणार जिओ प्राइम मेंबरशिप

national news
1 एप्रिल 2017 रोजी सुरू झालेली जिओ प्राइ मेंबरशिप 31 मार्च 2018 रोजी संपणार आहे. आता ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

इन्कम टॅक्सच्या दहा नियमांमध्ये 1 एप्रिलपासून होणार बदल

national news
1. नव्या नियमानुसार नोकरदारांना सध्या देण्यात येणाऱ्या प्रवास भत्ता (रू.19,200) आणि ...

एअर एशियाची दमदार ऑफर

national news
एअर एशिया या विमान कंपनीने दमदार ऑफर आणली आहे. यानुसार विदेशात विमान प्रवास करण्यासाठी ...

भिडे यांच्या अटकेसाठी सरकारला ८ दिवसांची मुदत

national news
कोरेगाव-भीमा येथे झालेल्या दंगलीमधील मुख्य आरोपी संभाजी भिडे यांना आठ दिवसांमध्ये अटक ...

मुलांपेक्षा मुलींना सोशल मीडियाचे वेड जास्त

national news
सोशल मीडियाने सध्या लोकांचे आयुष्य बदलून ठेवले आहे. प्रत्येकजण सोशल मीडियावर आपले विचार व ...

फ्लिपकार्टमध्ये ७०० जागांसाठी भरती प्रक्रिया

national news
फ्लिपकार्टने आपल्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. ही भरती प्रक्रिया ७०० ...

फेसबुक डेटा लिक प्रकरण : आमच्याकडून चूक झाली : मार्क ...

national news
मार्क झुकरबर्ग ने अखेर मोठा खुलासा केला आहे. फेसबुक मोठ्या अडचणीत सापडले आहे. केंब्रिज ...

केवळ 7 रुपयात विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर

national news
आयबीएम बोफिन्स यांनी विश्वातील सर्वात लहान कॉम्प्युटर तयार केले आहे. हे कॉम्प्युटर ...

आता ‘वायफाय’ नव्हे ‘लायफाय’ तंत्रज्ञान

national news
‘वायफाय’पेक्षाही अधिक वेगवान ‘लायफाय’ अर्थात ‘लिक्विड फिडॅलिटी’ हे तंत्रज्ञान विकसित ...