शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :अहमननगर , शुक्रवार, 30 सप्टेंबर 2022 (18:54 IST)

देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबाचा अपघातात 2 ठार आणि 3 जखमी

नगर मनमाड रोड वरील देहरे शिवारात ट्रेलरमदील पवनचक्कीसाठी वापरला जाणार पंखा बोलेरो गाडीवर पडून अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून तीन जण जखमी झाले आहेत. 
 
श्रराम तालुक्यातील रासकर कुटुंबीय देवदर्शनासाठी निघाले होते. नगर कडून मनमाडकडे जात असलेल्या ट्रेलरमधून पवनचक्की साठीचा पंखा बोलेरो गाडीवर समोरून पडला त्यामुळे अपघात झाला.