शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

9500 क्युसेक्सचा उजनीत विसर्ग?

पंढरपूर- खडकवासलसह अन् प्रकल्पातून थोडय़ा प्रमाणात पाणी सोडले जात असलने उजनीत मिसळणारा पाणचा विसर्ग 9 हजार 500 क्युसेक्स इतका झाला आहे. यामुळे धरणाला याचा फायदा होत आहे. दरम्यान, गुरुवारी सांकाळी सहा वाजता दौंडजवळून उजनीत येणारे पाणी 9500 क्युसेक्स इतके झाले होते. तर पुणे बंडगार्डनचा विसर्ग हा 6592 क्युसेक्स इतका होता.
 
पुणे जिल्ह्यातील अनेक धरणांची टक्केवारी शंभर असल्याने येथे पाणी साठविण्यास जागा नसलने ते पुढे सोडले जात आहे.