testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जण ठार

bus accident
Last Modified मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018 (10:26 IST)

राज्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यात मंगळवारी पहाटे सोलापूर- तुळजापूर मार्गावर रस्त्यावर एका कारला भरधाव प्रवासी जीपने धडक दिल्याने पाच जणांचा मृत्यू झाला. तर मलकापूर – बुलढाणा मार्गावारही टेम्पोने रस्त्यालगत थांबलेल्या चार जणांना चिरडले.

सोलापूर – तुळजापूर मार्गावर हॉटेलजवळ एक कार थांबली होती. कारचा टायर पंक्चर झाला होता. याच दरम्यान तिथून एक प्रवासी जीप जात होती. रानडुकराला चुकवण्याच्या नादात चालकाचे जीपवरील नियंत्रण सुटले आणि जीपने रस्त्यालगत थांबलेल्या कारला धडक दिली. या अपघातात पाच जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर सात जण जखमी झाले आहे. तर

सोलापूरमधील घटनेपूर्वी सोमवारी रात्री उशिरा मलकापूर – बुलढाणा रस्त्यावर एका टेम्पोने रिक्षेला धडक दिल्याची घटना घडली. याच टेम्पोने पुढे जाऊन मोताळा येथे रस्त्याच्या कडेला थांबलेल्या चार जणांना चिरडले.



यावर अधिक वाचा :

विचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला

national news
शास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...

भारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...

national news
समलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...

काय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...

national news
सोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...

SC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...

national news
भोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...

दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच

national news
एमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...

अन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र

national news
केंद्र सरकारमध्ये लोकपाल व लोकायुक्ताची नियुक्ती करणार असून त्यांच्यात इच्छाशक्तीचा अभाव ...

केरळ नन बलात्कार प्रकरण, बिशपाची हकालपट्टी

national news
व्हॅटिकन सिटीने केरळ नन बलात्कारप्रकरणी बिशप फ्रँको मुलक्कल यांची हकालपट्टी केली आहे. ...

सेल्फीच्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची ...

national news
विधार्भातील यवतमाळ झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे मोहरम निमित्त आदीलाबाद येथील 5 युवक ...

खुद्द पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच बुलेट ट्रेनला विरोध

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई –अहमदाबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ...

अनोखी लायब्ररी

national news
पुस्तके मनुष्याची सर्वात चांगला मित्र असतात, असे सांगितले जाते. ती तुम्हाला सगळ्या ...

सेल्फीच्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची ...

national news
विधार्भातील यवतमाळ झरी तालुक्यातील राजूर (गोटा) येथे मोहरम निमित्त आदीलाबाद येथील 5 युवक ...

खुद्द पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच बुलेट ट्रेनला विरोध

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई –अहमदाबाद बुलेट ट्रेन हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ...

अनोखी लायब्ररी

national news
पुस्तके मनुष्याची सर्वात चांगला मित्र असतात, असे सांगितले जाते. ती तुम्हाला सगळ्या ...

आयफोन युजर्स व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉल करू शकणार नाही

national news
अनेक आयफोन युजर्स लवकरच एकदा डिलीट केलेलं व्हॉट्स अॅप पुन्हा इन्स्टॉलच करता येणार नाही. ...

अपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा

national news
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यू संदर्भात जी चौकशी करण्यात येत आहे. ...